Gogalgay Niyantran या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात परतीचा पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर पडताना आढळून येत आहेत, त्यामुळे फळबाग, कापूस यासारख्या पिकामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. ...
कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४३८८ (अ) हा आहे. सदर पाच वाणात विद्यापीठ विकसित दोन तेलबिया पिकांचे यात सोयाबीनचा एमएयुएस-७३१ आणि तीळाचा टीएलटी-१० या वाणांचा समावेश आहे. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला आहे. यात कपासीचा पीए ८३३ व अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ या वाणांचा समावेश आहे ...
केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला. ...
सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बॅंक अर्थ सहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पा अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर आणि कृषी विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.०४) मोसंबी ...
बदनापूर : भारतामध्ये कृषि विज्ञान केंद्रांची स्थापना होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्गदर्शना नुसार दिनांक २३ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत “कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह” संपूर्ण भारतात साज ...
नारळ उत्पादन वाढविण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नारळ विकास बोर्ड, ठाणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर (kvk badnapur) यांनी संयुक्तपणे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. ...