वाढवण बंदर उभारणीसाठी लागणारे दगड, मुरूम, मातीच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारी डोंगराचे शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. ...
Crime News : वसईत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यावर उपचारासाठी ज्या रुग्णालयात दाखल केले, त्याच रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्यांचे नग्न व्हिडीओ, फोटो काढून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. ...
Tarapur MIDC News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत तारापूर एमआयडीसीतील उद्योगांची पर्यावरणाच्या संदर्भात तपासणी (सर्वेक्षण) सुरू करताच तारापूरच्या हवेच्या गुणवत्तेत हळूहळू काहीशी सुधारणा होत असल्याचे ...
Vasai-Virar News : महापालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर वेळीच कारवार्इ हाेत नसल्यामुळे भूमाफियांच्या भुलथापांना भुलून येथे सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची पुंजी खर्च करून घर खरेदी करत आहेत. मात्र, या घरात राहायला आल्यानंतर त्यांना मूलभूत सुविधांपासून ...
Vasai-Virar News : वसई-विरार शहरांत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. तर १९० शिधावाटप दुकाने आहेत. मार्चमध्ये काेरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सरकारने लॉकडाऊन घेतला. या काळात लोकांचे रोजगार बुडाले आणि आर्थिक परिस्थिती बिकट बनली. ...