लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

Budget 2021: मच्छीमार व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा! सागर मित्र योजनेचं काय झालं? - Marathi News | Budget 2021: Fishery business should get agricultural status! What happened to Sagar Mitra Yojana? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: मच्छीमार व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा! सागर मित्र योजनेचं काय झालं?

तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे समुद्र, खाड्या प्रदूषित होत असून, मत्स्यसंपदा घटत आहे. त्यावर उपाययोजना व्हावी ...

रस्ते सुरक्षा अभियान: पालघरमध्ये वर्षभरात खूपच घटले एसटी अपघातांचे प्रमाण - Marathi News | Road Safety Campaign: The number of ST accidents in Palghar has come down drastically during the year | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रस्ते सुरक्षा अभियान: पालघरमध्ये वर्षभरात खूपच घटले एसटी अपघातांचे प्रमाण

पालघर जिल्ह्यात एकूण ८७३ एसटी चालक असून १० वर्षे विनाअपघात बस चालविली म्हणून एकूण ५२ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. ...

कारवाई करताना वसई मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला - Marathi News | Fatal attack on officers and employees of Vasai Corporation while taking action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कारवाई करताना वसई मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

कंपनी मालकासह कर्मचाऱ्यांची गुंडगिरी : आरोपींविरोधात गुन्हा  ...

हाताने मानवी मैला सफाईबाबत प्रतिबंध; वसई-विरार महापालिकेचा आदेश - Marathi News | Restrictions on manual cleaning of human waste; Order of Vasai-Virar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हाताने मानवी मैला सफाईबाबत प्रतिबंध; वसई-विरार महापालिकेचा आदेश

आढळल्यास कारवाईचे आयुक्तांचे आदेश ...

मीरा भाईंदरमधील ५ पोलीस उपनिरिक्षक "आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने" सन्मानित - Marathi News | 5 Sub-Inspectors of Police from Mira Bhayander awarded "Internal Security Service Medal" | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरा भाईंदरमधील ५ पोलीस उपनिरिक्षक "आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने" सन्मानित

Police Medal News : मंगळवारी प्रजासत्ताक दिनी मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात दाते यांच्या हस्ते सदर पोलीस अधिकाऱ्यांना पदक देण्यात आली. ...

डहाणू नगरपरिषदेत घनकचरा कामगारांचा ठिय्या; कामगारांना दोन महिने पगारच नाही - Marathi News | Solid waste workers sit in Dahanu Municipal Council; Workers do not get two months salary | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू नगरपरिषदेत घनकचरा कामगारांचा ठिय्या; कामगारांना दोन महिने पगारच नाही

श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली केले आंदोलन  ...

येत्या १५ दिवसांत कचरा समस्या निकाली काढण्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आयुक्तांना आदेश - Marathi News | Guardian Minister Dadaji Bhuse orders the commissioner to solve the waste problem in the next 15 days | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :येत्या १५ दिवसांत कचरा समस्या निकाली काढण्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आयुक्तांना आदेश

वसई-विरार महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन व त्यावर प्रक्रिया होत नसल्याने हरित लवादाने पालिकेला प्रत्येकी ८० लाख रुपये दंड बजावला आहे. ...

वसई पालिकेला ८० लाख दंड; घनकचरा व्यवस्थापनात अपयशी, रोज ६५० मेट्रिक टन कचरा जमा - Marathi News | Vasai Municipality fined Rs 80 lakh; Failed in solid waste management | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई पालिकेला ८० लाख दंड; घनकचरा व्यवस्थापनात अपयशी, रोज ६५० मेट्रिक टन कचरा जमा

१ एप्रिल २०२० ते ३० नोव्हेंबर २०२० या काळात कचरा व्यवस्थापनासाठी कोणत्याही उपाययोजना न केल्याने आणखी ८० लाख रुपये दंड महानगरपालिकेला ठोठावण्यात आला आहे. ...