वास्तविक २ ऑक्टोबरपासून रोहयोची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे; परंतु मागणीचे प्रस्ताव, शेतीची कामे तसेच दिवाळी सणाच्या लंगड्या सबबी पुढे काढून रोहयोची कामे लांबणीवर टाकण्यात येतात. पर्यायाने स्थानिक मजुरांना कामाच्या शोधार्थ इतरत्र भटकावे लागत आहे. ...
१९८८ साली कामण येथील यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्या वेळी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांचे सख्खे भाऊ गंगाधर म्हात्रे हे होते. ...
पालघर पूर्व येथे राहणाऱ्या बाफना या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चिराग बाफना याचे लग्न रामबाग पॅलेस, जयपूर राजस्थान येथे होते. त्यासाठी सर्वजण ८ ते ९ मार्च रोजी तेथे होते. ...
दहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वेसेवा, ठप्प असलेल्या बाजारपेठा आता सुरू झालेल्या आहेत. सर्व काही सुरू झाल्यानंतर कोरोनाला पुन्हा एकदा आमंत्रण दिले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अजूनही वसई-विरारमध ...