सोमवारी दुपारी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांच्या पथकाने बापाने रोडवर वाकीपाडा येथे कृष्णा मंगल डेअरी व स्विट मार्ट येथे छापा घातला. ...
वसईतील डेअरीमध्ये बनावट आणि भेसळयुक्त पनीर बनविले जात असल्याचे उघड झाले आहे. बुधवारी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल अडीच हजार किलो पनीर जप्त केले आहे. ...
येथील चिंचोटी कामण रोडवर असलेल्या दोन डेअरींवर छापा टाकून गुन्हे प्रतिबंधक विभागाने २५०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पनीरचे नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत. ...