लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

भूकंपानंतर धोका दगडखाणींचा, तलासरी, डहाणूवर नवे संकट - Marathi News |  Due to the earthquake, new potholes on potholes, poultry and Dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भूकंपानंतर धोका दगडखाणींचा, तलासरी, डहाणूवर नवे संकट

तलासरी डहाणू परिसराला गत काही महिन्यांपासून भूकंपाचे हादरे बसत असल्याने लोक जीव मुठीत घेऊन दिवस कंठत असताना येथे दगड खाणीतील स्फोटानेही दणके बसत आहेत. ...

विधानसभा क्षेत्रातील ‘नेत्यांचा’ कस लागणार - Marathi News | What will be the 'leaders' of the assembly segment? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विधानसभा क्षेत्रातील ‘नेत्यांचा’ कस लागणार

समस्या व प्रश्न अजूनही अनुत्तरित; कुपोषण, रेल्वे, रोजगार,अपघात, वाहतूककोंडी आदी विषय प्रलंबित ...

वसई-सावंतवाडी रेल्वेची मागणी - Marathi News | Vasai-Sawantwadi Railway's demand | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-सावंतवाडी रेल्वेची मागणी

वसई ते सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी नुकतेच विरार पूर्व मनवेलपाडा येथे सह्यांची मोहीम राबवली गेली. ...

वसई-विरारमध्ये डासांचे राज्य - Marathi News | State of mosquitoes in Vasai-Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये डासांचे राज्य

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; महापालिकेने केली २० कोटींची तरतूद ...

पर्यावरण समिती परिवहनला दाखवणार ‘आरसा’ - Marathi News | Environment committee to show 'mirror' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पर्यावरण समिती परिवहनला दाखवणार ‘आरसा’

परिवहनच्या बसखाली येऊन अनेकांचा मृत्यू; महापालिका मुख्यालयासमोर वाहणार श्रद्धाजंली ...

चारशेपैकी १३० बस रस्त्यावर - Marathi News | 130 out of four hundred buses on the road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चारशेपैकी १३० बस रस्त्यावर

वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवा चालविणाऱ्या खाजगी ठेकेदाराने कराराचा भंग केला असून चारशे पैकी केवळ १३० बसेस शहरातील रस्त्यावर चालवून प्रवाशांची घोर फसवणक केली आहे. ...

स्वच्छतेत वसई महापालिका ३६ वी - Marathi News |  Vasai municipality in cleanliness 36 V. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वच्छतेत वसई महापालिका ३६ वी

स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहिर करण्यात आला ...

वसईत सापडेल्या स्फोटकांमुळे पोलिसांची वाढली डोकेदुखी  - Marathi News | The increased headache of the police due to explosives in Vasai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसईत सापडेल्या स्फोटकांमुळे पोलिसांची वाढली डोकेदुखी 

सध्या देशातच हायअलर्ट असातना सर्रास ही स्फोटके उपलब्ध होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.  ...