तब्बल १२२ कोटींचा घोटाळा केला म्हणून २५ ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यावर मनपातील मोठ्या घोटाळ्याची पोलखोल झाल्याने वसई तालुक्यात तसेच मनपात खळबळ माजली आहे. ...
मनोर जवळील अतिदुर्गम भागातील धुकटन व कोंढान येथील दोन विध्यार्थ्यांनी अपंगत्वावर मात करू न लालबहादूर शास्त्री हायस्कुल या परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा दिली आहे. ...
क्षात्रैक्य परिषद आणि सोमवंशी क्षत्रिय समाज संघ, (तारापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य कला व साहित्य संमेलनाचे शनिवारी शानदार उद्घाटन होऊन संमेलन उत्साहात सुरू झाले असून सोमवंशी समाजाचा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत ...
वसईची सुकेळी देशभर प्रसिद्ध आहेतच. आता वसईच्या मातीत पिकलेला पांढरा कांदा नवी ओळख घेऊन मुंबई बाजारात उतरला आहे. नाशिकचा हायब्रीड पांढरा कांदा ग्राहकांना चकवा देत असताना वसईच्या या कांद्याच्या माळांना प्रचंड मागणी आहे. ...
नालासोपारा मतदारसंघातील मनवेल पाडा-कारगिलनगर या भागात कोकणी वोट बँक असून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये या विधानसभा मतदार संघातून कोणता पक्ष आघाडी घेईल हे कोकणी मतदारांवर अवलंबून असणार आहे. ...