वर्सोवा यारी रोड येथील कविता अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील एका घरात रविवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात मोठी वित्तहानी झाली. या घटनांमुळे वर्सोव्यातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
सन २०१२ मध्ये आॅस्कर विजेत्या लाईफ आॅफ पाई (स्रं्र)या हॉलिवूडपटा मधून छोट्या पाईच्या बाल भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर चर्चेत आलेल्या वसईच्या आयुष टंडनने बाजीराव मस्तानी मधूनही नानासाहेब पेशवा साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ...
पालघर जिल्ह्याला पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत किनारपट्टीवरील केळवे सह अन्य विविध गावांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्याला सन २०१५ पासून २३० कोटी ३ लाख ८२ हजाराचा वितरित झालेला निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
वसई विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून नवनवीन घोटाळे उघड झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्यावर फिरणारे भटकी कुत्र्यांच्या नसबंदीचा नवीन घोटाळा झाला असल्याचे व नसबंदी कागदावर दाखवून दीड करोड रु पये मनपा अधिकार्यांनी लाटल्याचा आरो ...
तांदुळवाडी गडावरील बहुतेक पिण्याच्या टाक्यांचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन न झाल्याने पाण्याची साठवणूक होत नसल्याने किल्ल्याच्या एकूण संवर्धनासाठी नवीन आराखडा तयार करण्यासाठी अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांच्या सहकार्याने अनेक दुर्गिमत्रांनी तांदुळवाडी क ...