लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

वसई-विरारमधील स्मशानभूमीतील ३५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, पालिका आयुक्तांचा निर्णय - Marathi News | 35 employees of Vasai-Virar cemetery Removed, decision of Municipal Commissioner | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमधील स्मशानभूमीतील ३५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, पालिका आयुक्तांचा निर्णय

वसई-विरार महानगरपालिका हद्दीत ८८ स्मशानभूमी आहेत. कोरोनाच्या काळात २७ स्मशानभूमीवर १२६ कर्मचारी कामावर ठेवले होते. ते कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करीत होते. परंतु आयुक्तांनी ज्या ठिकाणी कर्मचारी जास्त आहेत, त्या ठिकाणी कपात केली आहे. ...

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्त पदी आयपीएस सदानंद दाते यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of IPS Sadanand Date as Mira Bhayander-Vasai Virar Commissioner of Police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्त पदी आयपीएस सदानंद दाते यांची नियुक्ती

केंद्रीय न्याय विभागात दाते हे सहसचिव म्हणून गेली पाच वर्षे कार्यरत होते. फेब्रुवारी 2020 मध्ये   मुदत संपल्यानंतर ते तातडीने दिल्लीहून परतले. ...

खड्डेमय रस्त्यांत चांद्रसफरीची अनुभूती, मनसेचे ‘अंतराळवीर’ उतरले रस्त्यावर   - Marathi News | The experience of Chandrasafari in the rocky roads, MNS's 'astronaut' landed on the road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खड्डेमय रस्त्यांत चांद्रसफरीची अनुभूती, मनसेचे ‘अंतराळवीर’ उतरले रस्त्यावर  

चंद्रावर पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी तेथे जाण्याची गरज नाही. वसई-विरारमधील जे खड्डेमय रस्ते आहेत, त्यात साचलेल्या पाण्यातून चालल्यानेही चंद्रावर पोहोचल्याचा अनुभव येईल. सध्या पावसाळ्यात वसई-विरारमधील खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...

पोटात काच घुसवून केला पतीचा खून, पत्नी, मुलीला अटक - Marathi News | Husband murdered by inserting glass in stomach, wife, daughter arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटात काच घुसवून केला पतीचा खून, पत्नी, मुलीला अटक

नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केल्यावर हे सत्य बाहेर आल्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू, जव्हार, विक्रमगडमध्ये संततधार - Marathi News | Heavy rain in Palghar, continuous rain in Dahanu, Jawahar, Vikramgad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू, जव्हार, विक्रमगडमध्ये संततधार

सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. ...

पाच महिन्यांपासून पगार नाही, वसई-विरार परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ - Marathi News | No salary from five months, starvation time on Vasai-Virar transport service employees | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाच महिन्यांपासून पगार नाही, वसई-विरार परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही. ...

सराईत घरफोड्यांची टोळी जेरबंद - Marathi News | robbery gang arrested in Safale | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत घरफोड्यांची टोळी जेरबंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असताना लॉकडाऊनचा फायदा उचलीत सफाळे व परिसरामध्ये अनेक ठिकाणी घरफोड्यांच्या प्रकरणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त होते. घरफोड्यांमुळे पोलिसांनी गस्त वाढवून तपास सुरू केला होता. ...

वसई-विरार पालिका हद्दीत ५६३ धोकादायक इमारती; १८० इमारती अतिधोकादायक - Marathi News | 563 dangerous buildings in Vasai-Virar municipal area; 180 buildings are very dangerous | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार पालिका हद्दीत ५६३ धोकादायक इमारती; १८० इमारती अतिधोकादायक

नोटिसा बजावूनही रहिवाशांचा मुक्काम ...