शुक्रवारी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची मुझफ्फर यांच्यासह काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रारूप मतदार यादीतील घोळ विरुद्ध तक्रारी केल्या. ...
माजी नगरसेवक जमील शेख त्याचा सहाय्यक व अन्य शासकीय अधिकारी यांनी मिळून बोगस दस्तावेज बनवण्याचे उघडकीस आल्याने याबाबत वसई पोलीस ठाण्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Mokhada: एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडल्याने त्या प्रसूत महिलेला बाळ व कुटुंबीयांसह दोन किमीची पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना मोखाड्यात घडली आहे. ...
Childrens Day 2025: उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने एका विद्यार्थीनीची प्रकृती बिघडून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना वसईतील एका शाळेत घडली. ...
Maharashtra Local Body Election 2025: पालघरमध्ये छोटा भाऊ, तर वसई-विरारमध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची तयारी असल्याचे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...
मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी नालासोपारा येथे अंमली पदार्थांचा कारखाना उघडकीस आणला होता. या कारवाईनंतर स्थानिक पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना निलंबित करण्यात आले. ...
मुंबई उच्च न्यायालयाने पवार यांची ईडी मुंबई झोनल ऑफिसकडून करण्यात आलेली अटक बेकायदा ठरवली. त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. त्याबाबत चव्हाण यांनी माहिती दिली. ...