वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
Baby John Movie : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे. ...
'बेबी जॉन' चार दिवसात २५ कोटींचीही कमाई करु शकला नाही. तर दुसरीकडे 'हा' मल्याळम सिनेमाने 'ॲनिमल' पेक्षाही भारी असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. ...
अॅटलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या तमिळ चित्रपट 'थेरी'चा हा हिंदी रिमेक आहे. वडील-मुलीचे नाते आणि तरुणींच्या तस्करीचा मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. ...