वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
गोलंदाज वरुण चक्रवर्तीने हेडला त्याच्या चक्रव्युहात अडकवत त्याची दांडी गूल केली आणि भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पण, वरुणने हेडची विकेट घेतल्यानंतर मात्र बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला. ...
Border Movie Sequel : तब्बल २९ वर्षांनंतर जेपी दत्ता दिग्दर्शित 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल चित्रपटगृहात दाखल होणार आहे. बॉर्डर २ची तयारी गेल्या वर्षीच सुरू झाली होती. कास्टिंग पूर्ण झाल्यानंतर निर्माते आणि दिग्दर्शकांनी सीक्वलच्या शूटिंगलाही सुरुवात ...