लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
वरूण धवन मध्यरात्री या गोष्टीसाठी कियारा आडवाणीला करायचा कॉल, अभिनेत्रीनेच केला खुलासा - Marathi News | Varun Dhawan calls Kiara Advani for this in the middle of the night, the actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन मध्यरात्री या गोष्टीसाठी कियारा आडवाणीला करायचा कॉल, अभिनेत्रीनेच केला खुलासा

कियारा आडवाणी 'जुग जुग जियो' चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात ती वरूण धवनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ...

पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा ! वरुण-धवन साराच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | Anything for publicity! Varun Dhawan Clicked Romantic Pose With Sara Ali Khan photos are Viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा ! वरुण-धवन साराच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा चित्रपट कुली नं १चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये दोघांची खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते आहे. ...

वरून धवनची झाली वरूणा धवन | Varun Dhawan | Lokmat CNX Fimy - Marathi News | Varuna Dhawan | Varun Dhawan | Lokmat CNX Fimy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :वरून धवनची झाली वरूणा धवन | Varun Dhawan | Lokmat CNX Fimy

...

गुपचूप उरलकला वरुण-नताशाने साखरपुडा, करिनाने केले Confirm - Marathi News | kareena kapoor Confirms Varun Dhawan secretly Engaged With Natasha Dalal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुपचूप उरलकला वरुण-नताशाने साखरपुडा, करिनाने केले Confirm

करीना कपूरच्या टॉक शोमध्ये वरुण धवनने नताशाबरोबरच्या लग्नाबद्दल सांगितले की, आम्ही गेल्या काही वर्षापासून एकत्र आहोत त्यामुळे लग्नही करणार मात्र अद्याप लग्नाची तारिख ठरलेली नाही. ...

VIDEO : सुंदर नर्सचं गेटअप करत होता वरूण धवन, सारा अली खानने केली गंमत तर लाजला.... - Marathi News | Sara Ali Khan and Varun Dhawan comedy on the sets of coolie no 1 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सुंदर नर्सचं गेटअप करत होता वरूण धवन, सारा अली खानने केली गंमत तर लाजला....

साला अली खान आणि वरूण धवन सध्या त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सारा अली खानने शूटींग दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केलाय ...

म्हणून थिएटरमध्ये सिंगल स्क्रीन रिलीज होऊ शकणार नाही वरुण धवन आणि साराचा 'कुली नंबर 1' - Marathi News | Coolie no 1 wont release in single screens amazon prime vetoes the decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून थिएटरमध्ये सिंगल स्क्रीन रिलीज होऊ शकणार नाही वरुण धवन आणि साराचा 'कुली नंबर 1'

वरुण धवन आणि सारा अली खानचा 'कुली नंबर 1' लवकरच ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ...

कोरोनावर मात केल्यानंतर नीतू कपूर आणि वरुण धवन पुन्हा सुरु करणार 'जुग जुग जियो'चं शूटिंग - Marathi News | Varun dhawan neetu kapoor becomes corona negative jug jug jiyo movie shooting will restart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनावर मात केल्यानंतर नीतू कपूर आणि वरुण धवन पुन्हा सुरु करणार 'जुग जुग जियो'चं शूटिंग

वरुण धवन आणि नीतू कपूर आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सिनेमाचे शूटिंग थांबविण्यात आले होते. ...

'जुग जुग जियो' चित्रपटावर कोरोनाचे सावट, नीतू कपूर, वरूण धवननंतर मनीष पॉलला कोरोनाची लागण - Marathi News | After Neetu Kapoor, Varun Dhawan, Manish Paul gets corona infection in 'Jug Jug Jio' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुग जुग जियो' चित्रपटावर कोरोनाचे सावट, नीतू कपूर, वरूण धवननंतर मनीष पॉलला कोरोनाची लागण

'जुग जुग जियो' चित्रपटातील वरूण धवन, नीतू कपूर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मनीष पॉलला कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे.   ...