लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
सारा अली खानच्या खऱ्या लव्हस्टोरीतील व्हिलन ठरली तिच्या जवळची ही व्यक्ती - Marathi News | The person closest to her became the villain in Sara Ali Khan's true love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानच्या खऱ्या लव्हस्टोरीतील व्हिलन ठरली तिच्या जवळची ही व्यक्ती

सारा अली खानने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ...

वरूण धवनची या अभिनेत्रीशी वाढत होती जवळीक, मग पत्नी नताशानं उचललं हे पाऊल - Marathi News | Varun Dhawan was growing close to this actress, then his wife Natasha took this step | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवनची या अभिनेत्रीशी वाढत होती जवळीक, मग पत्नी नताशानं उचललं हे पाऊल

वरूण धवनची या अभिनेत्रीशी वाढत्या जवळीकतेमुळे नताशा अस्वस्थ झाली होती. ...

किती हा बालिशपणा...!! ‘टायमिंग’ चुकला अन् वरूण धवन ट्रोल झाला - Marathi News | Varun Dhawan deletes birthday DP after getting trolled online for being insensitive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती हा बालिशपणा...!! ‘टायमिंग’ चुकला अन् वरूण धवन ट्रोल झाला

देशात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना अशात स्वत:च्या बर्थ डेचे एक ग्राफिक्स सोशल मीडियावर शेअर करणे वरूण धवनला चांगलेच महागात पडले. यामुळे वरूण जबरदस्त ट्रोल झाला. ...

विकी कौशलच्या 'मिस्टर लेले'मध्ये झाली भूमी पेडणेकरची एन्ट्री - Marathi News | Bhumi Pednekar's entry in Vicky Kaushal's 'Mr. Lele' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या 'मिस्टर लेले'मध्ये झाली भूमी पेडणेकरची एन्ट्री

भूमी पेडणेकरने नुकतेच तिचा आगामी चित्रपट 'बधाई दो'चे शूटिंग पूर्ण केले आहे आणि ती आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागली आहे. ...

VIDEO:  चाहत्यांची गर्दी पाहून वरूण धवनला भरली धडकी, हात जोडत केली विनंती - Marathi News | The shoot of VarunDhawan’s next Bhediya was interrupted by his fans at Sagalee Ground in Arunachal Pradesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO:  चाहत्यांची गर्दी पाहून वरूण धवनला भरली धडकी, हात जोडत केली विनंती

कोरोना काळात चाहते विसरले भान; वरूण धवन म्हणाला, प्लीज शूट करू द्या ...

वरुण धवनचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावरील त्याचे हे फोटो तुम्हालाही प्रेरणा देईल - Marathi News | Varun Dhawan flaunts his toned body in these pictures, says ‘never back down’! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावरील त्याचे हे फोटो तुम्हालाही प्रेरणा देईल

पिळदार बॉडी कमावण्यासाठी वरुणने बराच घाम गाळला आहे. खाण्या पिण्याची वेळ पाळण्याचा सल्लाही वरुणला देण्यात आला होता. त्यामुळे व्यायामाने त्याने शरीर पिळदार बनवले.  वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. ...

सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली... - Marathi News | Who is the best kisser among Siddharth Malhotra, Varun Dhawan and Arjun Kapoor, Alia Bhatt said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली...

आलिया भटने अल्पावधीतच आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. ...

वरुण धवननंतर आता बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात? - Marathi News | Varun Dhawan drops a major hint about Shraddha Kapoor's wedding with rumoured boyfriend Rohan Shrestha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवननंतर आता बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात?

आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनत्री लग्नबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्रीने अनेक हिट बॉलिवूड चित्रपट दिले असून ती तिच्या प्रियकरासोबत लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...