वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
Is Varun Dhawan's wife Natasha Dalal pregnant? : अलीकडे करवा चौथच्या दिवशी वरूणने नताशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केलेत आणि यातील एका फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ...
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी अभिनीत शेरशाह चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...
नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर आणि वरुण धवनने पितृत्व स्विकारल्याची भावना त्याने शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने चाहत्यांनाच नाव सुचवण्यासाठी सांगिले आहे. ...