लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
कोणी गुल्लू तर कोणी पप्पू! बॉलिवूडच्या 'या' 9 कलाकारांचे निकनेम आहेत हटके - Marathi News | bollywood celebs and their nickname like ranbir kapoor shraddha kapoor alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणी गुल्लू तर कोणी पप्पू! बॉलिवूडच्या 'या' 9 कलाकारांचे निकनेम आहेत हटके

Bollywood celebs nickname: करीना कपूर खान, करिश्मा कपूर यांची टोपणनाव तर इंडस्ट्रीसह चाहत्यांना देखील माहित आहेत. परंतु, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट वा अनुष्का शर्मा यांची टोपणनावं फार कमी जणांना माहित आहेत. ...

वरूण धवनला मोठा धक्का, ड्रायव्हरचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन  - Marathi News | Varun Dhawan's driver dies due to heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवनला मोठा धक्का, ड्रायव्हरचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन 

Varun Dhawan's driver dies : वरूण शूटींगमध्ये बिझी होता आणि त्याचा ड्रायव्हर मनोज नेहमीप्रमाणे शूटींग संपण्याची वाट पाहत होता. त्याचवेळी अचानक.. ...

Year Ender 2021: वरुण धवनपासून ते कतरिना कैफ, अंकिता लोखंडेपर्यंत, सेलिब्रेटींनी बांधली लग्नगाठ - Marathi News | Year Ender 2021: From Varun Dhawan to Katrina kaif to Ankita Lokhande, these are the celebrities who tied knot This Year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2021: वरुण धवनपासून ते कतरिना कैफ, अंकिता लोखंडेपर्यंत, सेलिब्रेटींनी बांधली लग्नगाठ

2021 मध्ये सर्वात जास्त लग्नाची चर्चा झाली ती कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाची.दोघांनीही आपलं लग्न गुपित ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मीडियाच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. लग्नाच्या तारखेपासून ते ठिकाणापर्यंतच्या ...

Varun Dhawan Birthday: वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अभिनेत्यावर आली होती पोलिसांना फोन करुन बोलवण्याची वेळ, कारण... - Marathi News | Actor varun dhawan birthday special unknown story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Varun Dhawan Birthday: वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अभिनेत्यावर आली होती पोलिसांना फोन करुन बोलवण्याची वेळ, कारण...

Varun Dhawan Birthday Special : ‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटासाठी त्याने सहायक दिग्दर्शकाचे काम केले. ...

Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | varun dhawan and kriti sanon horror comedy film bhediya first look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज

Bhediya: 'भेडियाँ' या चित्रपटाचं चित्रीकरण अरुणाचल प्रदेशमधील एका जंगलात होत आहे. हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Jug Jug Jeeyo : या दिवशी रिलीज होणार वरूण धवन आणि कियारा आडवाणीचा चित्रपट - Marathi News | Jug Jug Jeeyo: Varun Dhawan and Kiara Advani's movie will be released on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jug Jug Jeeyo : या दिवशी रिलीज होणार वरूण धवन आणि कियारा आडवाणीचा चित्रपट

वरूण धवन आणि कियारा आडवाणी जुग जुग जियो चित्रपटात झळकणार आहेत. ...

वरूण धवन बनणार बाबा, नताशा बनणार आई? ‘त्या’ फोटोनंतर चर्चा तर हीच...! - Marathi News | Is Varun Dhawan's wife Natasha Dalal pregnant? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन बनणार बाबा, नताशा बनणार आई? ‘त्या’ फोटोनंतर चर्चा तर हीच...!

Is Varun Dhawan's wife Natasha Dalal pregnant? : अलीकडे करवा चौथच्या दिवशी वरूणने नताशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केलेत आणि यातील एका फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ...

अंतिम: ढोलताशांचा गरज अन् कलाकारांची तुफान एनर्जी; 'विघ्नहर्ता'चा मेकिंग व्हिडीओ एकदा पाहाच - Marathi News | bollywood actor Salman Khan upcoming movie antim making video of Vighnaharta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंतिम: ढोलताशांचा गरज अन् कलाकारांची तुफान एनर्जी; 'विघ्नहर्ता'चा मेकिंग व्हिडीओ एकदा पाहाच

Vighnaharta: शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सेटवरील गडबड, गाण्याचा आवाज आणि कलाकारांमधील एनर्जी दिसून येत आहे. ...