लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा उसगांवकर

वर्षा उसगांवकर

Varsha usgaonkar, Latest Marathi News

मराठीसह हिंदी आणि राजस्थानी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर.  अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. 
Read More
मैत्रीचा विश्वास घात | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Jaydeep and Gouri | Lokmat CNX Filmy - Marathi News | Betrayal of friendship | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Jaydeep and Gouri | Lokmat CNX Filmy | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रीचा विश्वास घात | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Jaydeep and Gouri | Lokmat CNX Filmy

...

जयदीप-गौरीच्या नात्यात वाढतोय गोडवा | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Mandar Jadhav And Girija Prabhu - Marathi News | Jaideep-Gauri's relationship is growing sweet | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Mandar Jadhav And Girija Prabhu | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :जयदीप-गौरीच्या नात्यात वाढतोय गोडवा | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Mandar Jadhav And Girija Prabhu

...

वर्षा उसगांवकर यांचे पती आहेत या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाचे पुत्र, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Varsha Usgaonkar husband picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगांवकर यांचे पती आहेत या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाचे पुत्र, पाहा त्यांचे फोटो

वर्षा उसगांवकर या प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी त्या इतर अभिनेत्रींप्रमाणे सोशल मीडियावर तितक्याशा सक्रिय नाहीत. ...

३३ वर्षानंतर वर्षा उसगांवकर पुन्हा थिरकणार लोकप्रिय गाण्यावर, पाहायला मिळणार तोच अंदाज - Marathi News | Varsha Usgaonkar to perform on her iconic song Udhalit Ye Re Gulal after 33 years in Sukh Mhanje Nakki Kay Asta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३३ वर्षानंतर वर्षा उसगांवकर पुन्हा थिरकणार लोकप्रिय गाण्यावर, पाहायला मिळणार तोच अंदाज

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे एकत्र जमणार असून धमाल करणार आहेत. त्यामुळे वर्षा 'उधळीत ये रे...' या गाण्यावर डान्स सादर करणार आहेत. ...

कारकिर्दीची सुरुवात अंबाबाईच्या मंदिरातून झाली! Varsha Usgaonkar Interview | Lokmat CNX Filmy - Marathi News | Career started from Ambabai's temple! Varsha Usgaonkar Interview | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :कारकिर्दीची सुरुवात अंबाबाईच्या मंदिरातून झाली! Varsha Usgaonkar Interview | Lokmat CNX Filmy

...

वर्षा उसगावकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एंट्री ! - Marathi News | ctress Varsha Usgavkar's Comeback On The Small Screen Will Seen In The Serial Sukh Mhanje Nakki Kai Asata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एंट्री !

९०च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. अभिनयासह त्यांच्या सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली. ...

वर्षा उसगावकर यांना आहेत दोन बहिणी, दोघीही दिसायला आहेत त्यांच्यासारख्या सुंदर, जाणून घ्या त्या काय करतात? - Marathi News | Varsha Usgavkar has two sisters, both looks So beautiful like her, check out what they do? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकर यांना आहेत दोन बहिणी, दोघीही दिसायला आहेत त्यांच्यासारख्या सुंदर, जाणून घ्या त्या काय करतात?

वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून वर्षाचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ २० वर्षं झाले आहेत. ...

वर्षा उसगावकर यांचे वडिल अन् गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन  - Marathi News | Varsha Usgavkar's father and former Goa minister Achyut Usgavkar passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकर यांचे वडिल अन् गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन 

उसगावकर हे मगो पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून 70 च्या दशकात उसगावकर यांनी नाव कमावले. ...