शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वारकरी

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 

Read more

लोकमत शेती : Dnyaneshwar Mauli Palkhi Sohala यंदा माऊलींचा रथ ओढण्याचा मान हौश्या अन् बाजीला

जळगाव : वारकऱ्यांसाठी हक्काचं निवासस्थान; खेडीमध्ये ५५ एकरवर 'वारकरी भवन'चे भूमिपूजन

नाशिक : काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह पंतप्रधान भजनात तल्लीन, वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांकडून राम मंदिरात भावार्थ रामायणाचा पाठ

पुणे : देहूत नाठाळांना पायघड्या कशासाठी? धीरेंद्र शास्त्रींच्या देहू दर्शनानंतर वारकऱ्यांच्या सवाल

सोलापूर : थांबलेली बस अचानक सुरु झाली अन् शौचाला बसलेल्या महिलेच्या पायावरून चाक गेलं, कुर्डूवाडीजवळ अपघात

पिंपरी -चिंचवड : तीर्थरूपी इंद्रायणीची झाली गटार; महापालिका, पर्यावरण विभाग आणि शासनाचे दुर्लक्ष

पुणे : PHOTOS : देहूत लाखो भाविकांनी केले जगद्गुरूंना अभिवादन; तीन लाख वैष्णवांनी घेतले दर्शन

मुंबई : वारकरी संप्रदायासहित अनेक संघटनांनी केला माजी राज्यपालांचा गौरव 

कोल्हापूर : विठ्ठल मंदिरात प्रदक्षिणा घालतानाच आला हृदयविकाराचा झटका, कोल्हापुरातील वारकऱ्याचा जागीच मृत्यू 

सोलापूर : लोकमत इम्पॅक्ट... वारकऱ्यांच्या वाहनांना स्टीकर वाटप, टोलमुक्त प्रवास सुरू