लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनतारा

Vantara News in Marathi | वनतारा मराठी बातम्या

Vantara, Latest Marathi News

Mahadevi Elephant: गप्प राहिलो तर रिंगणातील घोडाही नेतील - राजू शेट्टी  - Marathi News | If we remain silent even the horse in the arena will be taken away says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Mahadevi Elephant: गप्प राहिलो तर रिंगणातील घोडाही नेतील - राजू शेट्टी 

राष्ट्रपती यांची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ...

‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री - Marathi News | No government order in 'Mahadevi' elephant case, meeting in Mumbai tomorrow: Chief Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री

नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी मुंबईत उद्या (मंगळवारी) बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन - Marathi News | Will Mahadevi bring back the elephant from the forest? Chief Minister called a meeting on August 5, Fadnavis told the next plan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या नांदणी जैन मठातील हत्ती वनतारामध्ये पाठवण्यात आली आहे. या हत्तीणीला परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बैठक बोलावली आहे.  ...

महादेवी हत्तीण परत द्या, राष्ट्रपतींना सह्यांसह साकडे - Marathi News | Return the Mahadevi elephant, send it to the President with signatures | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महादेवी हत्तीण परत द्या, राष्ट्रपतींना सह्यांसह साकडे

महादेवी हत्तिणीचा ताबा परत स्वस्तिश्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे द्यावा, यासाठी जयसिंगपूरसह उदगाव, कवठेसार, कोथळी, निमशिरगाव, माणगाव येथे शनिवारी सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. ...

"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण - Marathi News | Vantara clarified about the migration of Mahadevi elephant in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

नांदणी मठातील महादेवी हत्तीणीसंदर्भात वनताराकडून प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ...

Mahadevi Elephant: वनताराने उच्चाधिकार समितीकडे तत्काळ अर्ज करावा, मठाधिपती यांनी केले आवाहन  - Marathi News | Vanatara should immediately apply to the High Power Committee, the abbot appealed. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Mahadevi Elephant: वनताराने उच्चाधिकार समितीकडे तत्काळ अर्ज करावा, मठाधिपती यांनी केले आवाहन 

नांदणी येथे सर्वधर्मीयांची उपस्थिती ...

वनतारा अधिकारी कोल्हापुरी, हत्तीण देण्याची तयारी; केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे  - Marathi News | Now a legal battle will have to be fought for the Mahadevi elephant of Nandani Math kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वनतारा अधिकारी कोल्हापुरी, हत्तीण देण्याची तयारी; केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय ...

महादेवी हत्ती परत येणार?, वनतारा सीईओंसोबतच्या बैठकीतून मठाचे महास्वामी बाहेर पडले, नेमकं काय घडलं.. वाचा - Marathi News | Now a legal battle for the Mahadevi elephant of Nandani Math Guardian Minister Prakash Abitkar gave information after a discussion between the CEO of Vanatara and the Mathadhis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महादेवी हत्ती परत येणार?, वनतारा सीईओंसोबतच्या बैठकीतून मठाचे महास्वामी बाहेर पडले, नेमकं काय घडलं.. वाचा

'वनतारा सर्व ते सहकार्य करेल' ...