लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनतारा

Vantara News in Marathi | वनतारा मराठी बातम्या

Vantara, Latest Marathi News

Mahadevi Elephant: ‘महादेवी’च्या परतीसाठी महाराष्ट्र सरकार आणि वंतारा एकत्र - Marathi News | Mahadevi Elephant: Maharashtra government and Vantara will work together to bring back the madhuri elephant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mahadevi Elephant: ‘महादेवी’च्या परतीसाठी महाराष्ट्र सरकार आणि वंतारा एकत्र

Madhuri Elephant: महादेवी म्हणजेच नांदणीतील जैन मठातील माधुरी हत्ति‍णीला परत आणण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली आहे. ...

महादेवी हत्तिणीला नांदणी मठाकडे देण्यास वनतारा तयार  - Marathi News | Vantara is ready to give Mahadevi Hattini to Nandani Matha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महादेवी हत्तिणीला नांदणी मठाकडे देण्यास वनतारा तयार 

बैठकीस नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, कर्नाटकातील वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन महास्वामी, वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांची प्रमुख उपस्थिती होती. ...

कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला.... - Marathi News | What happened in the Vantara team's meeting? Mahaswami told everything, Ambani also thanked the family | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....

Kolhapur Mahadevi Elephant : महादेवी हत्ती लवकरच कोल्हापुरला परत येणार आहे, याबाबत आज वनताराच्या सीईओ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ...

कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार - Marathi News | Kolhapur Mahadevi Elephant Kolhapur people is amazing Vantara team has arrived for the second time, will meet the Mahaswami | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार

Kolhapur Mahadevi Elephant : वनताराचे प्रशासकीय पथक दुसऱ्यांदा कोल्हापुरात दाखल झाले आहे. ...

“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान - Marathi News | deputy cm eknath shinde big reaction on vantara madhuri mahadevi elephant case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

Deputy CM Eknath Shinde Reaction On Vantara Mahadevi Elephant: महादेवी प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

हायड्रोथेरपी तलाव, झोपण्यासाठी वाळूचे ढिगारे अन्... 'माधुरी'साठी वनतारा नांदणीत सुरु करणार पुनर्वसन केंद्र - Marathi News | Vantara moves to set up rehabilitation center near Nandani Math for Mahadevi elephant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हायड्रोथेरपी तलाव, झोपण्यासाठी वाळूचे ढिगारे अन्... 'माधुरी'साठी वनतारा नांदणीत सुरु करणार पुनर्वसन केंद्र

वनताराकडून माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठाजवळ पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या हालचाली ...

'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार - Marathi News | 'Mahadevi' Elephant will return in kolhapur, 'Vantara' help for preparing to set up a rehabilitation center for elephants near Nandani Math | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार

विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असं वनतारा इथल्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  ...

Mahadevi Elephant : 'महादेवी' हत्तीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; बैठकीत काय ठरलं? - Marathi News | Chief Minister devendra fadnavis initiative for 'Mahadevi' elephant State government took a big decision; What was decided in the meeting? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महादेवी' हत्तीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; बैठकीत काय ठरलं?

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील मठातील महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी आंदोलन सुरू आहे. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. ...