महापालिकेतर्फे मागील २२ वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या महापौर चषक वंदे मारतम् समूहगान स्पर्धेमुळे शहराचे स्थान उंचावत आहे. दिवसेंदिवस स्पर्धेची गुणवत्ता वाढत असल्याने शहराला वेगळी ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी के ...
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी देशप्रेमाचा संदेश देण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने ‘अखंड भारत संकल्प दिन’अंतर्गत आयोजित सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमात हजारो शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका स्वरात वंदे मातरमचे गायन केले. शहीद-ए-आझम भ ...
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घराबाहेर काही तरुणांनी भगवा फडकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिवंगत विहिंप नेते अशोक सिंघल यांच्यावर आधारित लिहिण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान 'वंदे मातरम्' वरुन सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. ...
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी नवीन कुमार सिंह आणि भाजपाची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. दुस-यांना शिकवण्याआधी पहिले स्वतः शिका अशा शब्दात अनेक युजर्सनी सुनावलं आहे. ...
आम्हाला वंदे मातरम् म्हणण्याचाही अधिकार नाही काय’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेला प्रश्न सामान्य आहे की राजकीय? बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी तो राजकीय असल्याचे तात्काळ सांगून टाकले. मायावतींचा अभिप्राय खराही आहे. कारण वंदे मातरम्, जय हि ...