लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
मिलिंद पखाले यांची ‘वंचित’ला सोडचिठ्ठी - Marathi News | Milind Pakhale quit the party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिलिंद पखाले यांची ‘वंचित’ला सोडचिठ्ठी

भाजपला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसह भारिप सोडत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ...

Loksabha Election 2019 : दावा सर्वांचाच; कौल कोणाला? - Marathi News |  Loksabha Election 2019: Claims All; Who will win? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Loksabha Election 2019 : दावा सर्वांचाच; कौल कोणाला?

या निवडणुकीचे निकाल वेगळे असतील, असे दावे सर्वच दावेदारांकडून केले जात आहेत. ...

वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही : रामदास आठवले - Marathi News | The deprived alliance will not get any seats: Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही : रामदास आठवले

१५ वर्षांत नद्याजोड प्रकल्प पूर्ण न केल्याचा आरोप; दुष्काळासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारच जबाबदार ...

Loksabha election 2019 : युती, ‘वंचित’च्या उमेदवाराची निवडणूक खर्चात आघाडी - Marathi News | Loksabha election 2019: The alliance, the 'deprived' candidates' election expenditure | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Loksabha election 2019 : युती, ‘वंचित’च्या उमेदवाराची निवडणूक खर्चात आघाडी

उमेदवारांच्या खर्चमोजणीची सध्या लगबग सुरू असून १२ ही उमेदवारांचा एकूण मिळून ९३ लाख ७३ हजार ७१६ रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

मावळ लोकसभा निवडणूक : दलित आणि मुस्लिम मतदारांच्या कौलाबाबत उत्सुकता - Marathi News | Maval Lok Sabha Election: Curiosities for the Dalit and Muslim voters | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ लोकसभा निवडणूक : दलित आणि मुस्लिम मतदारांच्या कौलाबाबत उत्सुकता

क्षवेधी लढत ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार पिंपरीतून किती मते मिळवतील आणि त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होईल, अशा चर्चा रंगत आहेत ...

आमदार रवींद्र फाटक यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Against MLA Ravindra Phatak filed a violation of code of conduct | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार रवींद्र फाटक यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

64 हजारांसह गाडी केली पोलिसांनी जप्त ...

प्रकाश आंबेडकरांची बदलापुरातील सभा गुंडाळली - Marathi News | Prakash Ambedkar's change in the house was wrapped up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रकाश आंबेडकरांची बदलापुरातील सभा गुंडाळली

हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप ...

घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही : अ‍ॅड प्रकाश आंबेडकर - Marathi News | if want to sustain democracy we have to stop nepotism : Adv Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही : अ‍ॅड प्रकाश आंबेडकर

घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही, त्यामुळे घराणेशाही, मक्तेदारीला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...