लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
आंबेडकर काँग्रेससोबत आल्यास माझा पक्ष ‘वंचित’मध्ये विलीन : लक्ष्मण माने - Marathi News | When Ambedkar comes with Congress, my party merges with the 'deprived': Laxman Mane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंबेडकर काँग्रेससोबत आल्यास माझा पक्ष ‘वंचित’मध्ये विलीन : लक्ष्मण माने

‘ईव्हीएम’च्या विरोधासाठी मतदारसंघात १०० उमेदवार उभे करा ...

मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका ! - Marathi News | Muslim-Dalit vote will divide due to separation of VBA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका !

अखेरीस तोडगा निघाला नसल्याने एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकूणच काँग्रेसप्रमाणेच एमआयएमला देखील वंचितमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. ...

लक्ष्मण मानेंनी सुचवला ईव्हीएम यंत्रणेला अडचणीत आणण्याचा अजब पर्याय ! - Marathi News | Laxman Mane suggests alternative option to EVM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लक्ष्मण मानेंनी सुचवला ईव्हीएम यंत्रणेला अडचणीत आणण्याचा अजब पर्याय !

लक्ष्मण माने यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आघाडीसोबत आल्यास आपण आपला पक्ष वंचितमध्ये विलीन करू असं माने यांनी म्हटले. त्याचवेळी त्यांनी आपल्याला शिवसेनेचे वावडे नसून प्रबोधनकार ठाकरे आपले गुरू असल्याचे ...

वंचित-एमआयएम युती: ओवेसींच्या मौनाने इम्तियाज जलील एकाकी - Marathi News | MP Imtiaz Jalil fell lonely in Vanchit Bahujan Aaghadi and mim Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित-एमआयएम युती: ओवेसींच्या मौनाने इम्तियाज जलील एकाकी

युती तोडण्याचा निर्णय जलील यांचा असल्याचा आरोप सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता. ...

काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक' - Marathi News | no alliance with congress for assembly election says prakash ambedkar still hopeful about aimim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक'

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-वंचित आघाडी नाही ...

ओवेसींच्या भूमिकेच्या प्रतीक्षेत; इच्छुकांचा जीव टांगणीला! - Marathi News | Awaiting Owaisi's Role; The lives of aspirants hang! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओवेसींच्या भूमिकेच्या प्रतीक्षेत; इच्छुकांचा जीव टांगणीला!

आघाडीच्या भरवशावर उमेदवारी लढविण्याची स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. ...

ओवेसी सांगत नाहीत तोवर युती कायम - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Alliance persists until Owaisi says no | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओवेसी सांगत नाहीत तोवर युती कायम - प्रकाश आंबेडकर

किल्ले विकणारे सरकार दारुडे ...

'एमआयएम'ने युती तोडल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले... - Marathi News | Prakash Ambedkar said after the AIMIM broke the alliance ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एमआयएम'ने युती तोडल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले...

एमआयएमच्या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...