वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
आंबेडकर म्हणाले, आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर नव्हे, तर विधानसभेत लढली गेली पाहिजे. मताने लढली गेली पाहिजे. डोक्याने लढली गेली पाहिजे. या वेळेसचे मत आरक्षण वाचवणाऱ्यालाच दिले पाहिजे. कारण, दुसरीकडे मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणण्याचे घोषित करण्यात ...
भाजपाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू नका, भाजपाविरोधी मते वंचित बहुजन आघाडी खाते असा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यावर वंचित बहुजन आघाडीने जुन्या घटनांचा उजाळा देत शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यातील चार नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं आवाहन केलं आहे. ...