लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
...तरीही आठवलेंना लाज कशी वाटत नाही ? वंचितचा हल्लाबोल - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi Political attack on Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरीही आठवलेंना लाज कशी वाटत नाही ? वंचितचा हल्लाबोल

अण्णाराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ...

राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठविण्याची शरद पवारांचीच खेळी?; 'या' नेत्याने केला आरोप - Marathi News | Sharad Pawar sends NCP leaders to BJP: Ananarao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठविण्याची शरद पवारांचीच खेळी?; 'या' नेत्याने केला आरोप

वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन रॅलीच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा  ...

भाजप सरकार बिल्डर, इस्टेट वाल्यांचे आहे : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Government Builder, Estate Lovers: Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप सरकार बिल्डर, इस्टेट वाल्यांचे आहे : प्रकाश आंबेडकर

माढा तालुक्यातील अरण येथे माळी समाज सत्तासंपादन महामेळावा ...

देशात भितीचे वातावरण : सुजात आंबेडकर - Marathi News | The atmosphere of fear in the country: Sujat Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात भितीचे वातावरण : सुजात आंबेडकर

देशात भीतीचे वातावरण आहे. लोकांनी काय बोलावे, काय लिहावे, काय खावे इतकेच नव्हे तर काय वाचावे हे सुद्धा सरकार ठरवत आहे. एकूणच देशात अघोषित आणीबाणी आहे, असे मत वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी येथे केले. ...

उलेमा बोर्डाचा वंचितला पाठिंबा; २५ मुस्लिम उमेदवार देणार - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Ulema Board support Vanchit Bahujan Aghadi; 25 Muslim candidates to be given - Prakash Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उलेमा बोर्डाचा वंचितला पाठिंबा; २५ मुस्लिम उमेदवार देणार - प्रकाश आंबेडकर

कापसाला शासनाने ५ हजार ५०० रु. प्रति क्विंटल भाव जाहीर केला; पण दीड हजार रुपये स्वस्ताने अमेरिकेचा कापूस भारतात येतोय. ...

वंचितकडे 5,600 जणांनी दिल्या मुलाखती;20 सप्टेंबरला होणार उमेदवार यादी जाहीर - Marathi News | 5,600 interviews for Vidhan sabha seats to Vanchit Bahujan Aaghadi; candidate list to be announced on September 20 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वंचितकडे 5,600 जणांनी दिल्या मुलाखती;20 सप्टेंबरला होणार उमेदवार यादी जाहीर

प्राधान्यांनी वंचितांनाच देणार तिकीट ...

आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाला ‘ब्रेक’! - Marathi News | Ambedkar's 'vanchit' experiment breaks! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाला ‘ब्रेक’!

आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाला ‘ब्रेक’! लागला आहे. ...

परिवर्तनासाठी ‘वंचित’ची सत्तासंपादन महारॅली! - Marathi News | Empowering raly of Vanchit bahujan aaghadi akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परिवर्तनासाठी ‘वंचित’ची सत्तासंपादन महारॅली!

भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या नागपूर ते कोल्हापूर सत्तासंपादन महारॅलीचे अकोल्यात आगमन. ...