लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
राजगृहावरील हल्ल्याचा अकोल्यात निषेध - Marathi News | Attack on Rajgruh in mumbai, protest in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राजगृहावरील हल्ल्याचा अकोल्यात निषेध

मुंबईस्थित ‘ राजगृह’ वर झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी निषेध नोंदविण्यात आला. ...

पंतप्रधानांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | The Prime Minister should be charged with murder; Prakash Ambedkar's allegation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंतप्रधानांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

कोरोना संसर्ग वाढायला केंद्र अन् राज्य दोन्ही सरकार जबाबदार ...

विरोधकांची जागा व्यापण्याची 'वंचित'ची रणनीती - Marathi News | The strategy of Vanchit Bahujan Aghadi to occupy the place of the opposition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विरोधकांची जागा व्यापण्याची 'वंचित'ची रणनीती

वंचित बहुजन आघाडीने प्रती आंदोलन करून भाजपासह काँग्रेस महाआघाडीलाही निशाण्यावर घेतले. ...

उद्रेक रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करा; वंचित बहुजन युवक आघाडीची मागणी - Marathi News | Distribute essential items in restricted areas to prevent outbreaks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्रेक रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करा; वंचित बहुजन युवक आघाडीची मागणी

पिंपरी - चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे आवश्यक ...

सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Baliram Sirskar, Haridas Bhade Entered NCP in the presence of Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. ...

पुणे-मुंबईतअडकलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वगृही येण्याची परवानगी द्या! - Marathi News | Allow students stuck in Pune-Mumbai to come home too! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुणे-मुंबईतअडकलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वगृही येण्याची परवानगी द्या!

पुणे व मुंबई येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. ...

आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही! - Marathi News | Mayawati does not respond to Ambedkar's call! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही!

राष्टÑीय पातळीवर राजकारण करण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी प्रसंगी कम्युनिस्ट नेत्यांची साथ घेतली आहे; मात्र बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ...

आघाडीसाठी 'वंचित'ची दारे उघडीच; ओवेसींनी निर्णय घ्यावा - Marathi News | VBA's doors are open for alliance; Owaisi should make the decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आघाडीसाठी 'वंचित'ची दारे उघडीच; ओवेसींनी निर्णय घ्यावा

प्रस्ताव एमआयएमकडून आल्यास तो प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचवू ...