लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
corona virus : कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल - Marathi News | corona virus: Who is responsible for the victims of corona ?, the question of deprivation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल

सातारा जिल्ह्यात बेड विना आरोग्य सुविधेविना सर्वसामान्य जनतेचे बळी जात आहेत. ते थांबणार कधी आणि याला जबाबदार कोण, याची चौकशी व्हावी, या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...

सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करा; 'वंचित'ची आंदोलनाद्वारे मागणी - Marathi News | Open Siddheshwar Temple in Solapur for devotees; Demand for 'deprived' through agitation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करा; 'वंचित'ची आंदोलनाद्वारे मागणी

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार - Marathi News | Big decision! Vitthal Rukmini Temple will remain closed till September 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलन केले होते. या आंदोलनापुरते पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी उघडण्यात आले होते. यानंतर आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. ...

मंदिर प्रवेश प्रयोग; आंबेडकरांचा दुसरा अंक! - Marathi News | Temple entrance experiment; Ambedkar's second part | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंदिर प्रवेश प्रयोग; आंबेडकरांचा दुसरा अंक!

अ‍ॅड. आंबेडकरांनी या माध्यमातून आम्ही हिंदू विरोधी नाहीत, हे संकेत देत वंचितच्या राजकारणाला आणखी व्यापक करण्यासाठी टाकलेले हे पाऊल असल्याचे मानले जाते. ...

मंदिर-मस्जीद उघडा अन्यथा आंदोलन, वंचितनंतर रिपाइंला 'आठवले' प्रार्थनास्थळं - Marathi News | Open temple-mosque otherwise agitation, Ripain 'remembered' places of worship after deprivation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदिर-मस्जीद उघडा अन्यथा आंदोलन, वंचितनंतर रिपाइंला 'आठवले' प्रार्थनास्थळं

भाजपाने राज्यात उद्धवा दार उघड म्हणत मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर, आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात जाऊन मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले. ...

वंचितनं हिंदुत्व पकडलं का?; प्रकाश आंबेडकर काही सेकंद थांबले अन् म्हणाले... - Marathi News | we are not against religion says prakash ambedkar after pandharpur protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितनं हिंदुत्व पकडलं का?; प्रकाश आंबेडकर काही सेकंद थांबले अन् म्हणाले...

वंचित बहुजन आघाडी आणि वारकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झाल्याचं आंबेडकरांकडून जाहीर ...

LIVE: 'नियम मोडण्यासाठी आलोय' म्हणत प्रकाश आंबेडकरांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन - Marathi News | Pandharpur Protest Prakash Ambedkar in pandharpur to demand of reopening temples live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: 'नियम मोडण्यासाठी आलोय' म्हणत प्रकाश आंबेडकरांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

Pandharpur Protest: प्रकाश आंबेडकर विठ्ठल मंदिराजवळ; परिसरात मोठी गर्दी ...

मंदिर खुले करण्यासाठी वंचितचे उद्या पंढरपुरात आंदोलन; एसटी सेवा राहणार बंद - Marathi News | Deprived of agitation to open temple in Pandharpur tomorrow; ST service will remain closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिर खुले करण्यासाठी वंचितचे उद्या पंढरपुरात आंदोलन; एसटी सेवा राहणार बंद

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...