माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
12 MLC Nominees to Governor Bhagatsing Koshyari, Shiv Sena, NCP, Congress News: अद्याप महाविकास आघाडीकडून या १२ जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही १२ नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यां ...
Hathras Gangrape, wanchitbhaujanahghadi, sindhudurg, sawantwadi हाथरस येथील वाल्मिकी समाजाच्या युवतीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला व मध्यरात्रीच मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झाला. या सर्व प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमू ...