लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार, प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Prakash Ambedkar targets Modi government due to new agriculture law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार, प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर निशाणा

Prakash Ambedkar : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलन करणार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

"वंचित बहुजन आघाडीची समविचारी पक्षांसाठी चर्चेची दारे खुली" - Marathi News | The door of discussion is open for like-minded parties of the deprived Bahujan Alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"वंचित बहुजन आघाडीची समविचारी पक्षांसाठी चर्चेची दारे खुली"

पालिका निवडणुकीसाठी घेतली बैठक ...

विद्युत रोहित्र न मिळाल्याने 'रास्ता-रोको ' - Marathi News | 'Rasta-Roko' due to non-availability of electricity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्युत रोहित्र न मिळाल्याने 'रास्ता-रोको '

washim News वाकद येथे ९ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

वंचितचा कृषी कायद्याला विरोध; सोलापूरच्या प्रशासनाला भाजी देऊन केले अनोखे आंदोलन - Marathi News | Deprived opposes agricultural law; A unique agitation was carried out by giving vegetables to the administration of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वंचितचा कृषी कायद्याला विरोध; सोलापूरच्या प्रशासनाला भाजी देऊन केले अनोखे आंदोलन

मोदी सरकारचा केला हल्लाबोल; शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्याची केली मागणी ...

भारत बंदचा सोलापुरात परिणाम; जाणून घ्या सोलापूर शहर अन् जिल्ह्यातील परिस्थितीबाबतचे अपडेट - Marathi News | Impact of Bharat Bandh in Solapur; Get updates on the situation in Solapur city and district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भारत बंदचा सोलापुरात परिणाम; जाणून घ्या सोलापूर शहर अन् जिल्ह्यातील परिस्थितीबाबतचे अपडेट

नवीपेठ, बाजार समिती बंद; माकपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, वंचितची निर्दशने ...

वंचितचा इशारा; लॉकडाऊनमधील वीज बिल घेतल्यास लाखाचा एल्गार मोर्चा - Marathi News | Warning of deprivation; Elgar Morcha of Rs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वंचितचा इशारा; लॉकडाऊनमधील वीज बिल घेतल्यास लाखाचा एल्गार मोर्चा

आनंद चंदनशिवे : ‘वंचित’ची ग्राहकांसाठी चळवळ ...

संविधान दिनी घटनाकारांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन - Marathi News | Ignoring the Statue of Dr. Babasaheb Ambedkar on Constitution Day; Vanchit Bahujan Aghadi agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संविधान दिनी घटनाकारांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

26 नोव्हेंबर रोजी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना संविधान सुपूर्द केले होते. ...

वीज बिल माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | prakash ambedkar allegations on state government minister over electricity bill issue | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज बिल माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

वीज वापरली असेल तर त्याचं बिल भरावच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. ...