वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे फटका बसून मविआचे उमेदवार पडतात, असा अनुभव गेल्या काही निवडणुकांत आलेला होता... राज्यात सध्या दोनच मोठे राजकीय पर्याय आहेत, एक म्हणजे महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात त ...
VBA Candidate List 2024 Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी ३० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. ...