लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
देगलूर विधानसभा पोटनिवडणूक: नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान सुरु, ३ वाजेपर्यंत ४८ टक्के मतदान - Marathi News | Deglaur Assembly by-election: Voting begins in spontaneous response of citizens | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलूर विधानसभा पोटनिवडणूक: नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान सुरु, ३ वाजेपर्यंत ४८ टक्के मतदान

Deglur Assembly by-election:या मतदारसंघात एकूण ४१२ मतदार केंद्र स्थापन केले असून, यातील ८ केंद्र संवेदनशील आहेत. ...

Deglur by-Election : देगलूर पोटनिवडणुकीत वंचितची उडी; डॉ. उत्तम इंगोलेंच्या उमेदवारीने चुरस वाढली - Marathi News | VBA jumps in Degalur by-election; The candidacy of Dr. Uttam Ingole declared | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Deglur by-Election : देगलूर पोटनिवडणुकीत वंचितची उडी; डॉ. उत्तम इंगोलेंच्या उमेदवारीने चुरस वाढली

Deglur by-election: मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. उत्तम इंगोले यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.  ...

Washim ZP Election Results: वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी; वंचितला फटका - Marathi News | Washim ZP Election Results NCP wins in Washim Zilla Parishad vanchit bahujan lost 2 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी; वंचितला फटका

काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 'होमग्राऊंड'मध्ये 'जनविकास' ...

Akola ZP Election Results: अकोल्यात वंचित बहुजनची 'आघाडी'; भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पडले मागे - Marathi News | The Vanchit Bahujan Aaghadi has won 5 seats in the Akola Zilla Parishad elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP Election Results: अकोल्यात वंचित बहुजनची 'आघाडी'; भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पडले मागे

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुक झाली आहे. ...

ओबीसींचा हक्क हिसकवण्याचा सरकारचा डाव; वंचितचा आरोप  - Marathi News | Government's ploy to snatch the rights of OBCs; Allegation of Vanchit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओबीसींचा हक्क हिसकवण्याचा सरकारचा डाव; वंचितचा आरोप 

Bhiwandi News: राज्यातील ५ जिल्ह्यामध्ये पोट निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाने या पाच जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातील जागा रद्द केल्यामुळे ५ जिल्ह्यात ओबीसींच्या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे भ ...

भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी वंचितची चाचपणी; "जास्तीत जास्त युवकांना वंचितशी जोडणार" - Marathi News | Bhiwandi municipal corporation vanchit bahujan aghadi finding proper candidates youth search | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी वंचितची चाचपणी; "जास्तीत जास्त युवकांना वंचितशी जोडणार"

संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभर वंचितच्यावतीनं युवा जोडो आंदोलनाची सुरूवात. ...

चंद्रपूरच्या घटनेत पाेलिसांची भूमिका संशयास्पद - Marathi News | The role of Paelis in the Chandrapur incident is doubtful | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चंद्रपूरच्या घटनेत पाेलिसांची भूमिका संशयास्पद

Rekha Thakur : पोलिसांची भूमिका संशयास्पद व पक्षपाती असल्याचा आराेप वंंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्र परिषदेत केला. ...

"गडकरीजी, एक 'लेटरबॉम्ब' अकोल्यातील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावरही येऊ द्या!" - Marathi News | Gadkariji ... let a letter bomb fall on BJP's administration in Akola too! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"गडकरीजी, एक 'लेटरबॉम्ब' अकोल्यातील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावरही येऊ द्या!"

Vanchint Bahujan Aghadi to Nitin Gadkari : वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष पुंडकर यांचे नितीन  गडकरी यांना खुले पत्र. ...