लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
मोठी बातमी! कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेसह सहा पक्षांना समन्स - Marathi News | Summons to six parties including Shiv Sena Congress BJP and MNS in Koregaon Bhima violence case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेसह सहा पक्षांना समन्स

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचा समन्स ...

'वंचित बहुजन'ने खेचून घेतली शिवसेनेची जागा; राष्ट्रवादीसोबतच्या 'युती'चा फायदा नाही झाला! - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi wins hatrun Zilla Parishad by-election in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'वंचित बहुजन'ने खेचून घेतली शिवसेनेची जागा; राष्ट्रवादीसोबतच्या 'युती'चा फायदा नाही झाला!

Vanchit Bahujan Aaghadi : पाच उमेदवारांनी निवडणूक लढवली असली तरी शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भाजप व काँग्रेस या चार राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. ...

सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये, प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे - Marathi News | Supreme Court should not dig up disputes without any reason; Prakash Ambedkar criticize functioning of the Supreme Court along with the Central and State | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये, प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे

ॲड. आंबेडकर हे अमरावतीत वंचित बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही टीका केली. ...

"सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत" - Marathi News | Supreme Court decision not based on constitution, Prakash Ambedkar's criticism on local body elections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत"

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, असे म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आदेशाबाबत प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. ...

वंचितचा निवडणूक प्लॅन ठरला, युती-आघाडीबाबतचे अधिकार जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्षांना - Marathi News | The election plan of the VBA decided, alliance decision will took district president and observer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचितचा निवडणूक प्लॅन ठरला, युती-आघाडीबाबतचे अधिकार जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्षांना

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्णय ...

"वंचितच्या बदनामीचा प्रयत्न, राज्यसभेसाठी काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव नाही" - Marathi News | Attempt to defame the vanchit bahujan aghadi, no proposal from Congress for Rajya Sabha. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वंचितच्या बदनामीचा प्रयत्न, राज्यसभेसाठी काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव नाही"

प्रकाश आंबेडकरांना उमेदवारी देऊन जवळीक साधण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे ...

‘या देशाचे खरे लढवय्ये आम्हीच, हा इतिहास सांगायला सुरू करा’: बाळासाहेब आंबेडकर - Marathi News | ‘We are the real fighters of this country, start telling this history’: Prakash Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘या देशाचे खरे लढवय्ये आम्हीच, हा इतिहास सांगायला सुरू करा’: बाळासाहेब आंबेडकर

‘याच मातीतल्या कलेनं, वाद्यानं बंडाचं निशाण फडकवलं आहे. कला विद्रोहाचं व्यासपीठ आहे. त्याचं नीट डाॅक्युमेंटेशन झालं नाही तर मोठे नुकसान होईल’ ...

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case of fraud against Minister of State Bachchu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Fraud case against Minister of State Bachchu Kadu : राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...