लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
'वंचितच देऊ शकेल सर्व घटकांना आरक्षण' अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | 'Only the disadvantaged can give reservation to all the elements' Adv. Prakash Ambedkar expressed his belief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वंचितच देऊ शकेल सर्व घटकांना आरक्षण' अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला विश्वास

सत्ता मिळाली तर वंचित बहुजन आघाडीच हे आरक्षण मिळवून देऊ शकते, असे प्रतिपादन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...

गुहागरात ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला - Marathi News | Deadly attack on District President of 'Vanchit' in Guhagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागरात ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला

हा हल्ला नेमका काेणी केला याचा शाेध गुहागर पाेलिस घेत आहेत. ...

उल्हासनगरात वंचित उमेदवारांचे बॅनर्स काढल्याने, पोलीस व कार्यकर्त्यांत तू तू मै मै  - Marathi News | With the removal of banners of underprivileged candidates in Ulhasnagar, Tu Tu Mai Mai among the police and activists  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात वंचित उमेदवारांचे बॅनर्स काढल्याने, पोलीस व कार्यकर्त्यांत तू तू मै मै 

उल्हासनगर मतदारसंघाचे उमेदवार संजय गुप्ता यांच्या प्रचारार्थ शहरभरात प्रचार बॅनर लावण्यात आले. मात्र विनापारवाना बॅनर्स लावल्याचा ठपका ठेवून दुपारी पोलीस बंदोबस्तात बॅनर्स काढण्यास निवडणूक कर्मचाऱ्यांनी सुरवात केली. ...

पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 VBA dispossessed lashed the independent Candidate Sachin Chavan, the black ink were also coloured; Why did this happen... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

Kaij Vidhan Sabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसोबत विचित्र घटना घडत आहेत. तिथे वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला होता, म्हणून अपक्ष उमेदवाराला वंचितने पाठिंबा जाहीर केला होता ...

विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : maharashtra politics vanchit bahujan aghadi leader prakash ambedkar said will go with the government after results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत

Maharashtra Assembly Election 2024 : 'बटेंगे तो कटेंगे'च्या मुद्द्यावरूनही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ...

‘वंचित’च्या तगड्या डावपेचामुळे परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीत चिंता - Marathi News | Anxiety in MVA over VBA's tactics; Fear of spoiling the calculations of the Lok Sabha in the Assembly | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :‘वंचित’च्या तगड्या डावपेचामुळे परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीत चिंता

लोकसभेत जमलेली गणिते विधानसभेत बिघडण्याची भीती ...

आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित आघाडी मैदानात; नाशिक जिल्ह्यात १० मतदारसंघांत उमेदवार रिंगणात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 vanchit bahujan aghadi contest election on the basis of reservation issue and 10 candidates in nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित आघाडी मैदानात; नाशिक जिल्ह्यात १० मतदारसंघांत उमेदवार रिंगणात

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने याच मुद्यावर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. ...

जरांगेंची घरंदाज मराठ्यांच्या दबावाखाली निवडणुकीतून माघार; रयतेमधील मराठ्यांवर अन्याय - आंबेडकरांची टीका - Marathi News | Jarange's householder withdraws from elections under pressure from Marathas; Injustice to Marathas in Ryate - Criticism of Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जरांगेंची घरंदाज मराठ्यांच्या दबावाखाली निवडणुकीतून माघार; रयतेमधील मराठ्यांवर अन्याय - आंबेडकरांची टीका

कोणालाही मत द्या ते काकाला किंवा पुतण्याला जाईल, त्यापेक्षा जरांगे यांनी कोणाला मतदान करायचे आणि कोणाला नाही, याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी ...