लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | Prakash Ambedkar criticized in Nerul if the BJP is given power, the country will go into debt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले. ...

मविआची गाडी चार जागांवर अडकली; शिवसेनेला हवे जालना, शिर्डी, रामटेक; शरद पवारांना हवे वर्धा; आज मुंबईत पुन्हा बैठक - Marathi News | Mavia's car got stuck in four places; Shiv Sena wants Jalna, Shirdi, Ramtek; Sharad Pawar wants Wardha; Meeting again in Mumbai today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआची गाडी चार जागांवर अडकली; शिवसेनेला हवे जालना, शिर्डी, रामटेक; शरद पवारांना हवे वर्धा; आज मुंबईत पुन्हा बैठक

आघाडीमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू असताना, शिवसेनेला जालना, शिर्डी आणि रामटेक या जागा लढायच्या आहेत. वर्ध्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दावा केला जात आहे.  ...

मी माझी अकोल्याची जागाही सोडतो, पण...; प्रकाश आंबेडकरांच्या सहकाऱ्याकडून बैठकीचा तपशील उघड - Marathi News | I also leave my seat of Akola says prakash ambedkar Details of meeting revealed by vba siddharth mokale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी माझी अकोल्याची जागाही सोडतो, पण...; प्रकाश आंबेडकरांच्या सहकाऱ्याकडून बैठकीचा तपशील उघड

तब्बल चार तास चाललेल्या मविआच्या आजच्या बैठकीतही जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यात अपयश आल्याची माहिती समोर आली आहे. ...

मविआ बैठकीत वंचितच्या प्रस्तावावर चर्चा; संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांना समाधान...” - Marathi News | thackeray group sanjay raut inform about meeting of maha vikas aghadi with vanchit bahujan aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआ बैठकीत वंचितच्या प्रस्तावावर चर्चा; संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांना समाधान...”

Sanjay Raut News: महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक झाली. ...

जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांचे पत्राद्वारे उत्तर; काय म्हणाले, पाहा... - Marathi News | Prakash Ambedkar's letter reply to Jitendra Avhad's letter; What he said, look... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांचे पत्राद्वारे उत्तर; काय म्हणाले, पाहा...

'निवडणूक झाल्यानंतर BJP बरोबर जाणार नाहीत, याची खात्री द्यावी लागेल.' ...

प्रकाश आंबेडकर म्हणतात चंद्रहार पाटील, चंद्रहार म्हणतात उद्धव ठाकरे; सांगलीच्या उमेदवारीचा संभ्रम - Marathi News | Wrestler Chandrahar Patil rejected the news of Vanchit Bahujan Aghadi candidature, Candidacy Confusion in Sangli Lok Sabha Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रकाश आंबेडकर म्हणतात चंद्रहार पाटील, चंद्रहार म्हणतात उद्धव ठाकरे; सांगलीच्या उमेदवारीचा संभ्रम

वंचित बहुजनकडून दबावतंत्र?  ...

...तर UP, बिहारमधलं १० टक्के मतदान इथं बसून फिरवू शकतो; प्रकाश आंबेडकरांचा दावा - Marathi News | 10% of the votes in Bihar, Uttar Pradesh can be turned by sitting here - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर UP, बिहारमधलं १० टक्के मतदान इथं बसून फिरवू शकतो; प्रकाश आंबेडकरांचा दावा

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडे घातली अट, यापुढे भाजपासोबत जाणार नाही असं लेखी मसुदा युतीच्यावेळी जाहीर करावा ...

वंचित अजून काठावरच! ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, आम्ही आघाडीचे घटक की निमंत्रक हा संभ्रम - Marathi News | Vanchit still on the edge Adv. Prakash Ambedkar says, we are the leading element or the convenor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित अजून काठावरच! ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, आम्ही आघाडीचे घटक की निमंत्रक हा संभ्रम

लोकसभा निवडणुकीत वंचित स्वबळावर लढल्यास किमान सहा जागांवर निवडून येईल, असा दावा ॲड. आंबेडकर यांनी केला.  ...