लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
“संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा”; वंचितचा ठराव, मनोज जरांगेंना धक्का - Marathi News | vanchit bahujan aghadi resolution against ordinance of sage soyare in maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा”; वंचितचा ठराव, मनोज जरांगेंना धक्का

Vanchit Bahujan Aghadi News: समग्र आरक्षणाच्या बचावासाठी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, असे ठरावात म्हटले आहे. ...

‘ओबीसीं’साठी आता वंचित मैदानात; राज्यभर काढणार 'आरक्षण बचाव संवाद यात्रा' - Marathi News | To give courage to the 'OBCs', VBA planning 'Aarakshan Bachav Sanwad Yatra' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ओबीसीं’साठी आता वंचित मैदानात; राज्यभर काढणार 'आरक्षण बचाव संवाद यात्रा'

वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; प्रकाश आंबेडकरांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश ...

वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार - Marathi News | Vasant More MNS to Uddhav Sena Vanchit Bahujan Aghadi?; Will meet Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार

वसंत मोरे वंचितची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

'सगेसोयरे' अध्यादेशावरून मनोज जरांगेंच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi took important resolutions regarding reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सगेसोयरे' अध्यादेशावरून मनोज जरांगेंच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध

Vanchit Bahujan Aghadi : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेबाबत केलेल्या मागणीवरुन वंचित बहुजन आघाडीने वेगळी भूमिका घेतली आहे. ...

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला; गोळीबार झाल्याचे वृत्त - Marathi News | attack on office bearers of vanchit bahujan aghadi reports of firing | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला; गोळीबार झाल्याचे वृत्त

दोघेही सुरक्षित ...

परभणीत लोकसभा पराभव चिंतन बैठकीत ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांत तू-तू, मैं-मैं - Marathi News | 'tu-tu, main-main' shouting In the Parbhani Lok Sabha defeat review meeting, among the office bearers of 'Vanchit Bahujan Aaghadi' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत लोकसभा पराभव चिंतन बैठकीत ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांत तू-तू, मैं-मैं

, काही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत वाभाडे काढले ...

अजित पवारांसोबत युतीवर वंचित बहुजन आघाडीनं सुचवला पर्याय; महायुती फुटणार? - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi proposed alternative to alliance with Ajit Pawar; Shivsena-BJP-NCP Mahayuti will break? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबत युतीवर वंचित बहुजन आघाडीनं सुचवला पर्याय; महायुती फुटणार?

अमोल मिटकरी यांनी वंचित आणि राष्ट्रवादी या युतीचा पर्याय सुचवल्यानंतर राज्यात नवं समीकरण तयार होणार का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता वंचितने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

चर्चा तर होणारच! वंचितच्या उमेदवाराने बुक केली रेंज रोव्हर, फॉर्च्युनर; चार कोटी मोजले... - Marathi News | Discussion will happen! Vanchit Bhaujan Aghadi latur lok sabha candidate Narsing Udgirkar booked Range Rover, Fortuner; 4 crore rupees counted... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चा तर होणारच! वंचितच्या उमेदवाराने बुक केली रेंज रोव्हर, फॉर्च्युनर; चार कोटी मोजले...

निवडणुकीत पराभूत झालेले असले तरी लगेचच चार कोटींच्या आलिशान गाड्या बुक केल्याने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. ...