लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
काँग्रेस-शिवसेनेला अंतर्गत बंडाळीचे आव्हान - Marathi News | Challenge of internal rebellion between Congress and Shiv Sena | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :काँग्रेस-शिवसेनेला अंतर्गत बंडाळीचे आव्हान

विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे़ परंतु अंतर्गत बंडाळीमुळे हा किल्ला भेदून येथे सेनेने २० वर्षे सत्ता भोगली़ येणाऱ्या निवडणुकीचे चित्र वेगळे राहणार आहे़ ...

वंचितांमध्येच फूट का पडते? - Marathi News | Why do the divisions in fall Deprived ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितांमध्येच फूट का पडते?

कोणताही पक्ष किंवा संघटना स्थापन होताना, मतभेद कायम ठेवूनदेखील काही लोक एका विशिष्ट ध्येयासाठी एकत्र येतात. ...

महाराष्ट्रात कुणा-कुणाला मिळणार 'वंचित'चा आधार - Marathi News | Vanchi helpful for leader who will ignored by their party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कुणा-कुणाला मिळणार 'वंचित'चा आधार

युती आणि आघाडीमुळे चित्र बदलले असले तरी वंचितने २८८ जागा लढविल्यास, सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारीपासून वंचित असलेल्या नेत्यांना 'वंचित'चा आधार मिळणार हे मात्र निश्चित. ...

माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने - Marathi News | i was suffocating in party ; says laxman mane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

लक्ष्मण माने यांनी बंचित बहुजन आघाडीतून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमाेर आपली भूमिका स्पष्ट केली. ...

लक्ष्मण मानेंच्या बंडाबाबत प्रकाश आंबेडकरांनी मौन सोडलं, पण... - Marathi News | Prakash Ambedkar left silence on Laxman Mane's statement on vanchit bahujan aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लक्ष्मण मानेंच्या बंडाबाबत प्रकाश आंबेडकरांनी मौन सोडलं, पण...

वंचित बहुजन आघाडीत अनेक समाजातील घटकांना एकत्रित बांधण्याचा प्रयत्न मी करत आहे. ...

'प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा मागणाऱ्या लक्ष्मण मानेंचा बोलविता धनी वेगळाच!' - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi Leader Gopichand Padalkar Criticized On Laxman Mane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा मागणाऱ्या लक्ष्मण मानेंचा बोलविता धनी वेगळाच!'

मी भाजपात होतो हे जगजाहीर आहे.आरएसएसशी माझे संबंध होते. भिडे गुरुजींशी माझे संबंध होते या सगळ्याची उत्तर मी याआधीच दिली आहे ...

'वंचित आघाडी'त बंड; लक्ष्मण मानेंनी मागितला प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा - Marathi News | Prakash Ambedkar's resignation demanded by lakshman mane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वंचित आघाडी'त बंड; लक्ष्मण मानेंनी मागितला प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा

वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.   ...

वंचित बहुजन आघाडीच्या ऑफरची काँग्रेसकडून खिल्ली, गांभीर्याचा सल्ला - Marathi News | Congress reply on vanchit bahujan aghadi like comedy by sachin sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित बहुजन आघाडीच्या ऑफरची काँग्रेसकडून खिल्ली, गांभीर्याचा सल्ला

मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचित सावंत यांनी ट्विट करुन वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव धुडकावला. काँग्रेसने ... ...