लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
अकोला-पश्चिम निवडणूक निकाल : अकोला पश्चिम डबल हॅटट्रिक की धक्कादायक! - Marathi News | Akola-west Election Results 2019: Govardhan Sharma vs Sajid khan Pathan, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-पश्चिम निवडणूक निकाल : अकोला पश्चिम डबल हॅटट्रिक की धक्कादायक!

Summary: Akola-west Vidhan Sabha Election Results 2019: ...

मुर्तीजापूर निवडणूक निकाल : पिंपळे हॅटट्रिक साधणार की वंचित’, राष्ट्रवादी बाजी मारणार - Marathi News | Murtizapur Election Results 2019: Harish Pimpale vs Ravi Rathi, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुर्तीजापूर निवडणूक निकाल : पिंपळे हॅटट्रिक साधणार की वंचित’, राष्ट्रवादी बाजी मारणार

Murtizapur Vidhan Sabha Election Results 2019: हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या आ. हरीश पिंपळे यांना संधी मिळणार की हुकणार, यावर इतिहास घडेल. ...

बाळापूर निवडणूक निकाल : परिवर्तन होणार की ‘वंचित’ जागा कायम ठेवणार? - Marathi News | Balapur Election Results 2019: Nitin Deshmukh vs Dhairywardhan Pundkar, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर निवडणूक निकाल : परिवर्तन होणार की ‘वंचित’ जागा कायम ठेवणार?

Balapur Vidhan Sabha Election Results 2019: बाळापूर मतदारसंघात परिवर्तन होणार की ही जागा वंचित बहुजन आघाडी कायम राखणार, हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. ...

अकोला-पूर्व निवडणूक निकाल : भाजपा वर्चस्व राखणार की ‘वंचित’ बाजी मारणार? - Marathi News | Akola-east Election Results 2019: Randhir sawarkar vs Haridas Bhade, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-पूर्व निवडणूक निकाल : भाजपा वर्चस्व राखणार की ‘वंचित’ बाजी मारणार?

Akola-east Vidhan Sabha Election Results 2019: आमदार रणधीर सावरकर व वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे यांच्यात अटीतटीची लढत होणार. ...

Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पश्चिम मतदारसंघात मतांचे विभाजन? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Voting split in Akola West constituency? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पश्चिम मतदारसंघात मतांचे विभाजन?

काँग्रेसच्यावतीने साजिद खान पठाण तसेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मदन भरगड यांच्या दावेदारीमुळे यंदाची निवडणूक त्रिशंकू होईल. ...

Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पूर्व : भाजपा वर्चस्व राखणार; की ‘वंचित’ बाजी मारणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Akola East: BJP to dominate; Or will the 'vanchit' win? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पूर्व : भाजपा वर्चस्व राखणार; की ‘वंचित’ बाजी मारणार?

भाजपा वर्चस्व कायम राखणार की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : बाळापुरात परिवर्तन होणार की वंचित जागा कायम ठेवणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Will the change made in Balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : बाळापुरात परिवर्तन होणार की वंचित जागा कायम ठेवणार?

मतदारसंघामध्ये एमआयएमच्या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभाजनाचा काँग्रेस-राकाँला फटका बसणार असल्याची चर्चा आहे. ...

मतदारांची दिशाभुल करणारा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल,  सहा लोकांवर गुन्हे दाखल ! - Marathi News | Voter misleading message goes viral on social media, crimes against six! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदारांची दिशाभुल करणारा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल,  सहा लोकांवर गुन्हे दाखल !

सहा लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...