लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Baliram Sirskar, Haridas Bhade Entered NCP in the presence of Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. ...

पुणे-मुंबईतअडकलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वगृही येण्याची परवानगी द्या! - Marathi News | Allow students stuck in Pune-Mumbai to come home too! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुणे-मुंबईतअडकलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वगृही येण्याची परवानगी द्या!

पुणे व मुंबई येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. ...

आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही! - Marathi News | Mayawati does not respond to Ambedkar's call! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही!

राष्टÑीय पातळीवर राजकारण करण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी प्रसंगी कम्युनिस्ट नेत्यांची साथ घेतली आहे; मात्र बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ...

आघाडीसाठी 'वंचित'ची दारे उघडीच; ओवेसींनी निर्णय घ्यावा - Marathi News | VBA's doors are open for alliance; Owaisi should make the decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आघाडीसाठी 'वंचित'ची दारे उघडीच; ओवेसींनी निर्णय घ्यावा

प्रस्ताव एमआयएमकडून आल्यास तो प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचवू ...

इंदोरीकर महाराजांवर अ‍ॅट्रोसिटी दाखल होणार?; वंचित बहुजन आघाडीची लेखी फिर्याद - Marathi News | Will Atrocity be filed on Indorikar Maharaj ?; Written complaint of deprived Bahujan vanchit aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंदोरीकर महाराजांवर अ‍ॅट्रोसिटी दाखल होणार?; वंचित बहुजन आघाडीची लेखी फिर्याद

निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी जातीवाचक, जातीचा अपमान होईल अन् चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल असे विधान केले असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ...

संधीच्या शक्यतेमुळे  बळीराम सिरस्कार यांचा राष्ट्रवादीकडे कल - Marathi News | Baliram Sirsarkar's tendency towards NCP due to the possibility of opportunity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संधीच्या शक्यतेमुळे  बळीराम सिरस्कार यांचा राष्ट्रवादीकडे कल

काँग्रेसचा पर्याय वगळून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता बळावली आहे. ...

एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही : अंजली आंबेडकर - Marathi News | No proposal to lead with MIM: Anjali Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही : अंजली आंबेडकर

रिपब्लिकन पक्षांनी भूमिका स्पष्ट केल्यास चर्चा  ...

वंचित बहुजन आघाडीतून पडलेले माजी आमदार हरिदास भदे राष्ट्रवादीच्या वाटेवर - Marathi News | Former MLA Haridas Bhade is on the path of NCP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचित बहुजन आघाडीतून पडलेले माजी आमदार हरिदास भदे राष्ट्रवादीच्या वाटेवर

त्यांच्यासोबतच बाहेर पडलेले माजी आमदार बळीराम सिरस्कार वेगळी वाट चोखाळण्याची शक्यता आहे. ...