लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
अतिक्रमण हटविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीचा रास्ता रोको - Marathi News | Block the path of Vanchit Bahujan Mahila Aghadi to remove encroachment | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अतिक्रमण हटविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीचा रास्ता रोको

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महारामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा - Marathi News | Chinchwad Vidhan Sabha by-election: Independent candidate Rahul Kalate's support from Vanchit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा

वंचितच्या राज्य कार्यकारिणीत एकमताने कलाटे यांच्या पाठीशी उभी राहण्याचा निर्णय... ...

उद्धव ठाकरेंच्या मित्रपक्षाचा NCP ला धक्का; चिंचवड पोटनिवडणुकीबाबत पत्ते उघडले - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi Support independent candidate rahul kalate in Chinchwad by-election, Shock to NCP-Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या मित्रपक्षाचा NCP ला धक्का; चिंचवड पोटनिवडणुकीबाबत पत्ते उघडले

राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृह नेते आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवावी आणि कलाटेंनी उमेदवारी द्यावी असा वंचितचा आग्रह होता परंतु तसे घडले नाही असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं. ...

Bypoll Election 2023: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | vba prakash ambedkar make it clear that to whom he will give support in kasba chinchwad bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

Bypoll Election 2023: निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. लोकशाहीत ही संकल्पनाच नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

वंचितला 'मविआ'मध्ये घ्यावं हे माझं मत, तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फीच; अजितदादांनी मांडलं 'गणित' - Marathi News | It is my personal desire that the 'disadvantaged' come to the Mahavikas Aghadi - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचितला 'मविआ'मध्ये घ्यावं हे माझं मत, तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फीच; अजितदादांनी मांडलं 'गणित'

वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग असल्याने एकत्र लढले तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल ...

Sindhudurg News: वंचितची सावंतवाडी, दोडामार्ग कार्यकारिणी बरखास्त - Marathi News | Sawantwadi, Dodamarg Executive Committee of Vanchit Bahujan Alliance Dismissed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg News: वंचितची सावंतवाडी, दोडामार्ग कार्यकारिणी बरखास्त

येत्या पंधरा दिवसांत तालुका कार्यकारिणी, सर्व आघाडी आणि गाव शाखा पुनर्बांधणी ...

शिवसेनेसोबतच्या युतीचा वंचितला लाभ शक्य! - Marathi News | An alliance with Shiv Sena is possible for the Vanchit Bahujan Aaghadi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेसोबतच्या युतीचा वंचितला लाभ शक्य!

Politics : वऱ्हाड प्रांतात या नवीन समीकरणामुळे भाजपला शह देता येण्याची शक्यता चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे. ...

‘ठाकरे गट-वंचित’ युती, पण उमेदवारांचा कस लागणार - Marathi News | Shivsena 'Thackeray group-VBA' alliance, but what will happen to the candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ठाकरे गट-वंचित’ युती, पण उमेदवारांचा कस लागणार

फुटीमुळे कंबर मोडलेल्या उद्धव ठाकरे गटाला या युतीमुळे एकप्रकारे आधार मिळाला आहे ...