लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष फोडण्याचे आता संजय राऊत यांचे टार्गेट; नितेश राणे यांचा आरोप - Marathi News | Sanjay Raut target to break Prakash Ambedkar Vanchit party; MLA Nitesh Rane allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष फोडण्याचे आता संजय राऊत यांचे टार्गेट; नितेश राणे यांचा आरोप

कणकवली: संजय राऊत ज्यांच्या संपर्कात जातात तो पक्ष संपतो. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसला देखील ... ...

आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | The commission was told Prakash Ambedkar explanation regarding the Koregaon Bhima hearing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे ...

भाजपचे या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे प्रयत्न महाराष्ट्रात अयशस्वीच - Marathi News | BJP's efforts to take this leader take that leader break this party break that party have failed in Maharashtra. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचे या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे प्रयत्न महाराष्ट्रात अयशस्वीच

भाजपच्या पायाखालची वाळू सरककल्याने राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत आहे - प्रकाश आंबेडकर ...

प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'कडून मविआला लोकसभेच्या या ६ जागांचा प्रस्ताव दिला जाणार? - Marathi News | Prakash Ambedkar to propose these 6 Lok Sabha seats to mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'कडून मविआला लोकसभेच्या या ६ जागांचा प्रस्ताव दिला जाणार?

वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाने मविआला बळकटी मिळणार असली तरी जागावाटपाचा गुंता आणखी वाढू शकतो. ...

इंडिया आघाडी आता राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे मविआ बैठकीनंतर धक्कादायक वक्तव्य - Marathi News | The India Alliance is no more; Prakash Ambedkar's shocking statement after the Mva Seat Sharing meeting with Uddhav Thackeray group, Sharad pawar ncp and Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडी आता राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे मविआ बैठकीनंतर धक्कादायक वक्तव्य

वंचितने जास्त जागांची मागणी केल्याने आजवर प्रकाश आंबेडकर यांचा मविआतील प्रवेश लांबला होता. आज अखेर आंबेडकर मविआच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. ...

मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा - Marathi News | Maha Vikas Aghadi meeting in Mumbai, Prakash Ambedkar also present, discussion on seat allocation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा

आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे. ...

..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका - Marathi News | Still, Vanchit Bahujan Aghadi will not accept inclusion in Mahavikas Aghadi - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका

जोपर्यंत राष्ट्रवादी- उद्धव ठाकरें शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. परंतु काँग्रेसकडून अजून निर्णय झालेला दिसत नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. ...

महाविकास आघाडीत अखेर वंचितचा समावेश, ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठविले पत्र - Marathi News | Inclusion of the underprivileged in Mahavikas Aghadi, Adv. Letter sent to Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत अखेर वंचितचा समावेश, ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठविले पत्र

Mahavikas Aghadi: वंचितने सामील व्हावे  यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्यानुसार महाविकास आघाडीत समावेश करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील बैठक हॉटेल ट्रायडंट येथे पार पडली. ...