लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
मुंबई महापालिकेत टेंडर घोटाळे, मुंबई वंचितचा आरोप  - Marathi News | Tender scams in Mumbai Municipal Corporation, allegation of Mumbai deprived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत टेंडर घोटाळे, मुंबई वंचितचा आरोप 

हे सगळे मुद्दे घेऊन मुंबई आयुक्त इकबाल चहल आणि इतर अधिकारी यांच्याकडे आम्ही गेलो. मात्र ते साधे ऐकायला तयार नाहीत. मागील चार महिन्या पासून हे फिरवा फिरवीची उत्तरे देत आहेत असेही संघटक मनोज मर्चंडे यांनी सांगितले.  ...

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला प्रस्ताव; प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र - Marathi News | Loksabha Election 2024: Prakash Ambedkar's Letter to Mallikarjun Kharge; A new proposal was given in view of the controversy Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआतील वाद अन् वंचितचा काँग्रेसला नवा प्रस्ताव; प्रकाश आंबेडकरांचं खरगेंना पत्र

प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रभारी यांचं फोनवरून संभाषण झालं, त्यात शिवसेना ठाकरे गट मागणाऱ्या जागांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. ...

'...म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत युती करणार नाही'; संजय शिरसाट यांचा दावा - Marathi News | 'Prakash Ambedkar will not form alliance with Mahavikas Aghadi'; Claim by Sanjay Shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत युती करणार नाही'; संजय शिरसाट यांचा दावा

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही मतभेद आहेत. हा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. ...

..तर भाजपसोबत जाण्याचा विचार करू, प्रकाश आंबेडकर यांची गुगली  - Marathi News | If we are going to leave caste support, we will consider going with BJP says Prakash Ambedkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर भाजपसोबत जाण्याचा विचार करू, प्रकाश आंबेडकर यांची गुगली 

'महाविकास'सोबत अजून मतभेदच ...

मोठी बातमी: मविआकडून कोणत्या जागा हव्यात?; प्रकाश आंबेडकरांच्या VBAने पत्र लिहीत केलं स्पष्ट - Marathi News | Big News Prakash Ambedkars VBA letter to uddhav thackeray sharad pawar and balasaheb thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: मविआकडून कोणत्या जागा हव्यात?; प्रकाश आंबेडकरांच्या VBAने पत्र लिहीत केलं स्पष्ट

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी मविआतील तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे. ...

भाजपाच्या ४८ जागा कमी करणं ही आपली जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं लोकांना आवाहन - Marathi News | It is our responsibility to reduce BJP's 48 seats; Prakash Ambedkar's appeal to the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या ४८ जागा कमी करणं ही आपली जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं लोकांना आवाहन

आपली सत्ता गेली आणि उद्या चौकशी झाली तर आपण जेलमध्ये जाऊ शकतो त्यामुळे ते लटलट कापायला लागलेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर केली. ...

भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | Prakash Ambedkar criticized in Nerul if the BJP is given power, the country will go into debt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले. ...

मविआची गाडी चार जागांवर अडकली; शिवसेनेला हवे जालना, शिर्डी, रामटेक; शरद पवारांना हवे वर्धा; आज मुंबईत पुन्हा बैठक - Marathi News | Mavia's car got stuck in four places; Shiv Sena wants Jalna, Shirdi, Ramtek; Sharad Pawar wants Wardha; Meeting again in Mumbai today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआची गाडी चार जागांवर अडकली; शिवसेनेला हवे जालना, शिर्डी, रामटेक; शरद पवारांना हवे वर्धा; आज मुंबईत पुन्हा बैठक

आघाडीमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू असताना, शिवसेनेला जालना, शिर्डी आणि रामटेक या जागा लढायच्या आहेत. वर्ध्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दावा केला जात आहे.  ...