वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ६ जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. या जागांवर आज महाविकास आघाडीतील नेते चर्चा करणार आहेत. ...
Sanjay Raut Nitesh Rane : "अपेक्षेप्रमाणे शकुनी मामाने परत एकदा चाल खेळली आणि ती यशस्वीही केली. वंचित आघाडी बरोबरची युती शकुनी मामा होऊ देणार नाही हे मी पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे, असंही राणे म्हणाले. ...
Prakash Ambedkar Vanchit on MVA Seat Sharing: मविआमध्ये राज्यातील ४८ जागांपैकी प्रत्येकाला १२-१२ जागा वाटून घेऊयात, आपण चौघे आहोत, असा प्रस्ताव मी मविआला दिला होता. - प्रकाश आंबेडकर ...