लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
“वंचितच भाजपाला टक्कर देऊ शकते, ठाकरे-पवार गटाने स्वतःमध्ये बदल करावे”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar said only vanchit can challenge bjp and thackeray pawar group should change itself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वंचितच भाजपाला टक्कर देऊ शकते, ठाकरे-पवार गटाने स्वतःमध्ये बदल करावे”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होईल, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. ...

वंचितचे अभिजीत राठोड निवडणुकीपासून वंचितच, नामनिर्देशनपत्र रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टात कायम - Marathi News | Abhijit Rathod of Vanchit is deprived of the election, the decision to cancel the nomination paper is upheld in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंचितचे अभिजीत राठोड निवडणुकीपासून वंचितच, नामनिर्देशनपत्र रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टात कायम

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी ४ एप्रिल ही नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची तारीख होती. ...

ही भविष्यातील मैत्रीची नांदी समजावी का?; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर VBA ला वेगळीच शंका - Marathi News | Kalyan Lok Sabha Elections - Uddhav Thackeray and Eknath Shinde will come together in future, Vanchit Bahujan Aghadi raised doubts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही भविष्यातील मैत्रीची नांदी समजावी का?; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर VBA ला वेगळीच शंका

Kalyan Loksabha Election 2024: कल्याण लोकसभा मतदारसंघात अलीकडेच उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित केली. या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारीवरून वंचित बहुजन आघाडीनं शंका उपस्थित क ...

कॉंग्रेस आज ३ वाजेपर्यंत वाट पाहणार; ॲड. आंबेडकर म्हणतात, उपयोग काय - Marathi News | Congress will wait till 3 pm today; Adv. Ambedkar says, what is the use | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉंग्रेस आज ३ वाजेपर्यंत वाट पाहणार; ॲड. आंबेडकर म्हणतात, उपयोग काय

सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यासाठी जिथे मतदान आहे, तिथे अर्ज मागे घेण्याची मुदत आहे ...

प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; काँग्रेस नेत्याने दिली आता नवी ऑफर  - Marathi News | congress efforts to accompany Prakash Ambedkar anis ahmed has now given a new offer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; काँग्रेस नेत्याने दिली आता नवी ऑफर 

काँग्रेसकडून अजूनही आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असून नागपुरातील काँग्रेस नेत्याने प्रकाश आंबेडकरांना नवी ऑफर दिली आहे. ...

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय? - Marathi News | A big decision of the Vanchit Bahujan Aghadi! Mangaldas Bandal's candidature of Shirur canceled, what is the reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय?

पक्षाच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली... ...

लोकसभा निवडणूक 2024: आधी तिकीट नंतरच पक्षप्रवेश; वसंत मोरेंचा पॅटर्नच वेगळा! - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Pune Vasant More joins Vanchit Bahujan Aghadi after announcement of official nomination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक 2024: आधी तिकीट नंतरच पक्षप्रवेश; वसंत मोरेंचा पॅटर्नच वेगळा!

Lok Sabha Election 2024, Vasant More Pune: मनसेतून उडालेलं वसंत मोरेंचं विमान अखेर वंचित बहुजन आघाडीत लँड ...

'मनसे' ला रामराम, 'मविआ'च्या नेत्यांना भेटले; अखेर वसंत मोरेंचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश - Marathi News | Vasant More, who left the MNS, joined the Vanchit Bahujan Aghadi in the presence of Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मनसे' ला रामराम, 'मविआ'च्या नेत्यांनाही भेटले; अखेर वसंत मोरेंचा 'VBA' त पक्षप्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे कुठल्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा पुणेकरांमध्ये होती. त्यात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर मोरे यांनी अकोला इथं जाऊन प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली ...