शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

लातुर : लातूरमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीची नवी ‘केमिस्ट्री’; तर महायुतीमध्ये फूट

मुंबई : गेल्यावेळी गमावलेल्या सगळ्या जागा काॅंग्रेसने दिल्या ‘वंचित’ला; ज्या २० जागा हव्या हाेत्या, त्याही दिल्या नाहीत

नागपूर : नागपूर महापालिकेत वंचित बहुजन आघाडी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत? दोन्ही पक्षांमध्ये चर्चा

महाराष्ट्र : ‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?

मुंबई : काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग

मुंबई : नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापूर महापालिकेत तिसरी आघाडी, वंचित-आप सर्व ८१ जागा लढवणार

सांगली : सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडीमार्फतच लढणार, जयंत पाटील, विशाल पाटील यांची घोषणा 

अकोला : महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता!