शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

सातारा : साताऱ्यात 'वंचित'च्या खेळीमुळे लढतीत वाढणार ट्विस्ट, माजी सैनिकाला दिली उमेदवारी 

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित’ने उमेदवार का बदलले? ‘बाहेर’च्यांना मिळाली संधी; कार्यकर्त्यांनी करायचे काय?

अमरावती : आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत ‘वंचित’ नाही ! जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी धुडकावले पक्ष आदेश

पिंपरी -चिंचवड : मावळ मतदारसंघामधून ‘वंचित’कडून माधवी जोशी

महाराष्ट्र : काँग्रेसला धक्का! उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, शिर्डीतून उमेदवारी मिळणार?

महाराष्ट्र : ठाकरे गटाला उमेदवारी! काँग्रेसच्या नाराज महिला नेत्याचा राजीनामा; वंचितकडून लढण्याची शक्यता

महाराष्ट्र : लढाई फक्त वंचित आणि भाजपात..., कोणतीही चूक होऊ देऊ नका, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र : असदुद्दीन ओवैसींनी केली प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची घोषणा, या मतदारसंघातील समिकरण बदलणार?  

अकोला : संविधानाचा सरनामा हाच ‘वंचित’चा जाहीरनामा 

अकोला : भारतीय राज्यघटनेचा सरनामा हाच 'वंचित'चा सरनामा; प्रकाश आंबेडकरांकडून जाहीरनामा प्रकाशित