Nagpur news वर्षभर मनाच्या कप्प्यात विशेष व्यक्तीविषयी साठवून ठेवलेली सुकोमल भावना व्यक्त होण्यासाठी हल्ली हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तोच दिवस शनिवारी साजरा होणार आहे. ...
Valentine Day : एकमेकांचे वैगुण्य स्वीकारण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला त्याचे दोघांनाही कौतुक आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. येत्या १६ एप्रिल रोजी त्यांच्या विवाहाला ४२ वर्षे पूर्ण होत आहेत. ...
प्रेम म्हणजे मन आणि हृदयाला अतिशय आनंद देणारी कोमल भावना. आवड, आकर्षण, प्रेम वाटले तरी हृदयातल्या नाजूक भावना ओठांवर वा कागदांवर येऊन बाहेर पडणे अशक्यप्राय होते. त्यामुळे मनातल्या भावना जोडीदाराजवळ व्यक्त करणे मोठे जिकरीचे काम असायचे. त्यात अनेक दिवस ...
Valentine Day : व्यक्तिस्वातंत्र्याचा नुकताच अनुभव झालेल्या पौगंडावस्थेतल्या व तरुणाईतल्या काही मुला-मुलींना अशा प्रसंगी मोकळीक व स्वैराचार यातली धूसर रेखा लक्षात येत नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क व्हॅलेंटाईन डे किंवा वीक साजरा करण्याची पाश्चिमात्य पद्धत ही अयोग्य असून, तरुण पिढीचे नुकसान करणारी आहे, असे सांगून व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांवर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू असा इशारा नागपूर जिल्हा बजरंग दलाने दिला आहे. ...