अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. Read More
Panchayat With Vaidehi Parshurami and Amey Wagh | Jaggu Ani Juliet Marathi Movie | Lokmat Filmy #lokmatfilmy #marathientertainmentnews #vaidehiparshuramiandameywagh ... ...
झोंबिवली' पाहायचा की नाही? त्यासाठी पाहा हा सखोल REVIEW | Zombivli Movie Review | Lokmat Filmy #ZombivliMovieReview #zombivlimarathifullmovie #zombivlimarathitrailer #marathimoviereview झोंबिवली' पाहायचा की नाही? त्यासाठी पाहा हा सखोल REVIEW पाहा ह ...
सध्या झोंबीने मराठी सिनेसृष्टीमध्ये नाके नऊ आणले आहेत...आता तुम्ही म्हणाल ही काय नवी भानगड...तर झोंबीवर आधारित नवा सिनेमा झोंबिवली रिलीजसाठी सज्ज आहे....गेले कित्येक दिवस या हॉरर सिनेमाची मराठी सिनेसृष्टीमध्ये उत्सुकता होती आणि अखेर हा सिनेमा थिएटरमध ...