Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद सोलापूर : सोलापुरातील सराफ व्यवसायिकाच्या घरावर आयकर विभागाची धाड मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले... दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ "हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर... कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले... ‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली... Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट? नाशिक : शहरात ९.२ तर निफाडमध्ये ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला पारा, थंडीची लाट अधिक तीव्र
वैदेही परशुरामी, मराठी बातम्या FOLLOW Vaidehi parshurami, Latest Marathi News अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. Read More
‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची घोषणा झाली, त्या दिवसापासूनच हा चित्रपट ट्रेंड होतोय. अमेय वाघ-वैदेही या सुपरक्यूट जोडीची सुपरक्युट केमिस्ट्री पाहण्यास सगळेच उत्सुक होते. ...
गेल्या काही दिवसांपासून 'जग्गू आणि ज्युलिएट' म्हणजेच आपले अमेय आणि वैदेही प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ...
Jaggu Ani Juliet Movie Review: अमेय वाघ आणि वैदेही परशुरामीच्या 'जग्गु आणि जुलिएट' चित्रपट पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. ...
Jaggu Ani Juliet : अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांचा आगामी चित्रपट जग्गू आणि ज्युलिएट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) लवकच 'जग्गू आणि ज्युलिएट' (Jaggu Aani Juliet) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Vaidehi Parashurami : अफेअर्सच्या चर्चांवर वैदेहीने केला खुलासा... ...
‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटातील एक आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...
Jaggu Ani Juliet Trailer : ३ मिनिटे ६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अमेय वाघचा एकदम हटके अंदाज पाहायला मिळतो. ...