अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. Read More
'संगीत मानापमान'मधील 'चंद्रिका' या नव्या गाण्याची चर्चा आहे. सुबोध भावे-वैदेही परशुरामीचा रोमँटिक अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय (sangeet manapmaan) ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगीत मानापमानच्या ट्रेलर लाँचच्या वेळी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी सर्वांनी गाणं गाण्याचा आग्रह करताच फडणवीसांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...