Nitesh Rane, vaibhavwadi , sindhudurgnews केंद्र शासनाने सुरू केलेल्या आत्मनिर्भर योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा; या हेतूने स्वतंत्र आत्मनिर्भर कक्ष सुरू करणारी वाभवे वैभववाडी ही देशातील पहिली नगरपंचायत आहे. या कक्षाचा अडचणीत असलेल्या लोकांना ...
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रुपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणासह लेखन साहित्य खरेदीत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकार ...
शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली. ...
गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणारा वैभववाडी लोकोत्सव २०२० कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. हा लोकोत्सव यंदा २५ ते २७ मार्च या कालावधीत होणार होता. ...
नाधवडे-शिडवणे- वारगाव रस्त्याच्या निकृष्ट नूतनीकरणाचे 1 कोटी 4 लाखांचे काम शिडवणे ग्रामस्थांनी दुपारी बंद पाडले. त्यानंतर डांबर न टाकताच पसरलेली खडी बाजूला करून रस्त्यावर डांबर मारून पुन्हा ती खडी पसरविण्यास पोटमक्तेदारास भाग पाडले. ...